लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

CoronaVirus: “मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे”: राहुल गांधींचे टीकास्त्र - Marathi News | coronavirus congress rahul gandhi says modi systems need to wake up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे”: राहुल गांधींचे टीकास्त्र

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. ...

Corona Vaccine: राज्यांकडे अद्याप शिल्लक आहेत दोन कोटी डोस; महाराष्ट्राकडे किती? वाचा - Marathi News | Corona Vaccine: States still have two crore doses in balance; How much is Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: राज्यांकडे अद्याप शिल्लक आहेत दोन कोटी डोस; महाराष्ट्राकडे किती? वाचा

केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसींचे २० कोटी ७६ लाख १० हजार २३० डोस नि:शुल्क पुरविण्यात आले आहेत. ...

CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका - Marathi News | ncp rupali chakankar criticised modi govt over corona vaccine shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका

CoronaVirus: पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा सोलापुरात निषेध - Marathi News | Nationalist Congress Movement; Anti-farmer central government protests in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा सोलापुरात निषेध

केंद्र सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा-विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन ...

Oxygen Express: मिशन ऑक्सिजन! आतापर्यंत १३९ रेल्वेतून तब्बल ८,७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाहतूक - Marathi News | indian railways run 139 oxygen express and delivered more than 8700k tonnes in corona situation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Oxygen Express: मिशन ऑक्सिजन! आतापर्यंत १३९ रेल्वेतून तब्बल ८,७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाहतूक

Oxygen Express: भारतीय रेल्वेने (indian railways) देशभरातील अनेक राज्यांना आतापर्यंत जवळपास ८,७०० मेट्रिक टन द्रवरुप प्राणवायू ५४० पेक्षा जास्त टँकर्समधून वितरीत केला आहे. ...

Tauktae Cyclone: तोक्ते चक्रीवादळासाठी राज्य सरकार सज्ज; उद्धव ठाकरेंची केंद्राला माहिती - Marathi News | cm uddhav thackeray informed amit shah about tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: तोक्ते चक्रीवादळासाठी राज्य सरकार सज्ज; उद्धव ठाकरेंची केंद्राला माहिती

Tauktae Cyclone: दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला. ...

CoronaVirus: “जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा  - Marathi News | CoronaVirus: "Corona in the country can go in 21 days if people decide"; MP's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा 

CoronaVirus: जनतेने ठरवले तर २१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो, असा दावा बिहारमधील एका खासदाराने केला आहे. ...

"पीएमकेअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी", काँग्रेसची मागणी - Marathi News | Congress demands joint inspection of ventilators supplied by PMCARE | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पीएमकेअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी", काँग्रेसची मागणी

PMCARE ventilators News: सत्य समोर येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी व या गंभीर प्रकारातील दोषींवर कारवाई होण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...