लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Social Media Guidelines: ...तर काय उद्यापासून देशात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बंद होणार? नवे नियम लागू करण्याची मुदत आज संपणार - Marathi News | Social Media Guidelines will facebook instagram twitter and other social media platforms cease to operate in india from may 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Social Media Guidelines: ...तर काय उद्यापासून देशात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बंद होणार? नवे नियम लागू करण्याची मुदत आज संपणार

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. ...

सुबोधकुमार जैस्वाल नवे सीबीआय प्रमुख? उच्चाधिकारप्राप्त समितीकडून निवड - Marathi News | Subodh Kumar Jaiswal new CBI chief? Selection from a high-powered committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुबोधकुमार जैस्वाल नवे सीबीआय प्रमुख? उच्चाधिकारप्राप्त समितीकडून निवड

Subodh Kumar Jaiswal : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे सीबीआयचे नवे प्रमुख असू शकतात. ...

विवाहाचे प्रमाणपत्र नसेल तर कोणी मरत नाही, केंद्राचा उच्च न्यायालयात अजब युक्तिवाद - Marathi News | No one dies if not a marriage certificate, a strange argument of the Center in the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहाचे प्रमाणपत्र नसेल तर कोणी मरत नाही, केंद्राचा उच्च न्यायालयात अजब युक्तिवाद

marriage certificate: प्रचलित कायद्याच्या आधारे समलिंगी विवाहांना मान्यता देण्याबाबतच्या याचिकांची सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती न्यायालयाला करताना केंद्राने ही भूमिका मांडली. ...

‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ - Marathi News | ‘Sometimes it seems Apunich is God’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’

‘सॅक्रेड गेम्स’मधल्या गणेश गायतोंडेचा हा डायलॉग खरा ठरू लागेल की काय, अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती सध्या भोवती तयार झाली आहे. ...

FDI: ‘लॉकडाऊन’मध्येही उत्तम कामगिरी; केंद्रातील मोदी सरकारला मोठा दिलासा - Marathi News | commerce and industry ministry says that fdi surge 19 percent in year 2020 21 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FDI: ‘लॉकडाऊन’मध्येही उत्तम कामगिरी; केंद्रातील मोदी सरकारला मोठा दिलासा

FDI: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी लॉकडाऊनमध्ये भारतात गुंतवणुकीचा धडाका कायम ठेवला आहे. ...

Tauktae Cyclone: एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Marathi News | ncp eknath khadse says pm narendra modi did injustice to maharashtra on tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Tauktae Cyclone: भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

Mucormycosis: वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूक; ब्लॅक, व्हाइट, येलो फंगसवर डॉ. गुलेरियांचं महत्त्वाचं भाष्य - Marathi News | aiims dr randeep guleria says mucormycosis black fungus not infects like corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mucormycosis: वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूक; ब्लॅक, व्हाइट, येलो फंगसवर डॉ. गुलेरियांचं महत्त्वाचं भाष्य

Mucormycosis: कोरोनासह काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचा आजारही देशभरात थैमान घालताना दिसत आहे. ...

CoronaVirus: तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले - Marathi News | coronavirus supreme court slams centre govt over migrant labourers issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले

CoronaVirus: स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ...