लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Petrol Diesel Price: पेट्रोलचा दर १२५ रुपये होणार? इंधनदरवाढीवर तज्ज्ञांचा इशारा; ‘हे’ आहे कारण! - Marathi News | petrol diesel price expert says today fuel rate may go upto rs 125 per liter till december | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Price: पेट्रोलचा दर १२५ रुपये होणार? इंधनदरवाढीवर तज्ज्ञांचा इशारा; ‘हे’ आहे कारण!

Petrol Diesel Price: गेल्या दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल ३० वेळा इंधन दरवाढ केली आहे. ...

मेहबुबा मुफ्तींचे PM मोदींच्या बैठकीत वेगळेच ‘रागरंग’; पाकिस्तानचे नावही घेतले नाही! - Marathi News | pm modi meeting mehbooba mufti changed her tune on talk to pakistan and article 370 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मेहबुबा मुफ्तींचे PM मोदींच्या बैठकीत वेगळेच ‘रागरंग’; पाकिस्तानचे नावही घेतले नाही!

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीतील या बैठकीत मुफ्ती यांनी पाकिस्तानबाबत अवाक्षर काढले नसल्याची माहिती मिळाली आहे. ...

ओबीसींच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा; पिंपरीत विविध संघटनांचं आंदोलन - Marathi News | File a review petition in the Supreme Court for OBC reservation ; Agitation in the pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ओबीसींच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा; पिंपरीत विविध संघटनांचं आंदोलन

ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीतील आंबेडकर चौकात विविध संघटनांनी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केलं. ...

PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले - Marathi News | jk grenade attack at main chowk pulwama third attack in a day before pm modi meeting on kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले

PM मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते. ...

केंद्र सरकार लवकरच 'स्मार्ट सिटी' योजना गुंडाळणार : काँग्रेस नेत्याचा मोठा आरोप  - Marathi News | Close a 'Smart city' project soon by central government : Congress leader's big allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकार लवकरच 'स्मार्ट सिटी' योजना गुंडाळणार : काँग्रेस नेत्याचा मोठा आरोप 

स्मार्ट सिटी योजना ही मोदी सरकारची निव्वळ जुमलेबाजी आहे असे त्याचवेळी काँग्रेसने म्हटले होते. आणि आता ते हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. ...

Corona Vaccination: अशी ही बनवाबनवी! सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे मोदी सरकारचं 'हे' गुढ रहस्य; खळबळजनक दावा - Marathi News | Corona: Congress P Chidambaram Questions on record for most vaccinations by Modi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: अशी ही बनवाबनवी! सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे मोदी सरकारचं 'हे' गुढ रहस्य; खळबळजनक दावा

'मोदी है तो मुमकीन है' या वाक्याऐवजी आता 'मोदी है, तो चमत्कार है' असं वाचायला हवं असा टोला पी. चिंदबरम यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...

चहा-नाश्ता, हवाई प्रवास खर्चाला लावणार कात्री; केंद्र सरकारी कार्यालयांनाही कोरोनाचा फटका - Marathi News | Tea-breakfast, air travel scissors; Corona also hit central government offices pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चहा-नाश्ता, हवाई प्रवास खर्चाला लावणार कात्री; केंद्र सरकारी कार्यालयांनाही कोरोनाचा फटका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने संबंधित विभागांना अनावश्यक खर्चात कपात करण्याचा आदेश दिला आहे. ...

Corona Vaccine: गुड न्यूज! भारताला लवकरच चौथी लस मिळणार; Pfizer ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात  - Marathi News | albert bourla says pfizer final stages of getting approval for corona vaccine in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: गुड न्यूज! भारताला लवकरच चौथी लस मिळणार; Pfizer ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

Corona Vaccine: भारतीयांसाठी दिलासादायक बाब म्हणजे भारताला चौथी लस मिळणार आहे. ...