लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

ठरलं! ‘या’ महिन्यात येणार LIC चा IPO; केंद्राची मंजुरी, नितीन गडकरींचाही सहभाग! - Marathi News | center cabinet green signal to proposal of lic ipo and likely come market in third quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! ‘या’ महिन्यात येणार LIC चा IPO; केंद्राची मंजुरी, नितीन गडकरींचाही सहभाग!

LIC च्या IPO ला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. ...

'मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाबद्दल अ‍ॅलर्जी', सचिन सावंतांचा हल्लाबोल  - Marathi News | 'Modi government allergic to Mughal history', Sachin Sawant's attack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाबद्दल अ‍ॅलर्जी', सचिन सावंतांचा हल्लाबोल 

Sachin Sawant : 'मानवता, करुणा व सद्भावना हे मनुष्याचे गुण आहेत. भगवद्गीतेमध्ये षड्रिपूंचा त्याग हे जीवन ध्येय दर्शवले आहे. द्वेष, तिरस्काराने समाजाची प्रगती साधू शकत नाही', असे ट्विटद्वारे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. ...

Coronavirus: कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती - Marathi News | pm narendra modi appreciates uttar pradesh yogi adityanath over corona control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

Coronavirus: कोरोना नियंत्रणाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून उत्तर प्रदेशचे कौतुक करण्यात आले आहे. ...

CoronaVaccine: कोरोना लसीकरण ६० टक्क्यांनी कमी; तुटवडा असल्याची अनेक राज्यांची तक्रार - Marathi News | CoronaVaccine: Corona vaccination reduced by 60%; Many states complain of scarcity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: कोरोना लसीकरण ६० टक्क्यांनी कमी; तुटवडा असल्याची अनेक राज्यांची तक्रार

जानेवारीत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ३८ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. ...

रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | bjp piyush goyal appointed leader of house in the rajya sabha replacing thaawarchand gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

आता भाजपने पियूष गोयल यांना प्रमोशन देत मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...

महागाई भत्ता वाढल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण; नेमकं पगारात किती होणार वाढ? जाणून घ्या - Marathi News | Central Cabinet Hikes DA for employees Exactly how much will the salary increase? know About | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई भत्ता वाढल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण; नेमकं पगारात किती होणार वाढ? जाणून घ्या

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना डीएमधील तीन थकबाकी मिळणं बाकी आहे. कोरोना महामारीमुळे सरकारने डीएवर निर्बंध आणले होते. ...

“२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार!” - Marathi News | nana patole claims congress will form govt in center under leadership of rahul gandhi in 2024 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार!”

२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा मोठा दावा नाना पटोले यांनी केला. ...

“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका - Marathi News | congress rahul gandhi criticises pm modi govt over national security | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे. ...