लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

फोन टॅपिंगवरून संसदेचे कामकाज तहकूब; सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांत गोंधळ - Marathi News | parliament adjourned due to phone tapping issue second day in row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोन टॅपिंगवरून संसदेचे कामकाज तहकूब; सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांत गोंधळ

पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ झाला. ...

लसीवरून होत असलेल्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर द्या; पंतप्रधान मोदी यांचे भाजप खासदारांना आवाहन - Marathi News | pm modi appeal to bjp mp respond to corona vaccine abuse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीवरून होत असलेल्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर द्या; पंतप्रधान मोदी यांचे भाजप खासदारांना आवाहन

बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. ...

देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या - Marathi News | corona inhibitory antibodies were found in 67.6 percent of the population in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या

सिरो सर्वेक्षण; ४० कोटी जनता अजूनही विषाणूपासून असुरक्षित ...

सहकार विषय राज्यांच्याच अखत्यारीत: सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court clears cooperation is within the jurisdiction of the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहकार विषय राज्यांच्याच अखत्यारीत: सुप्रीम कोर्ट

सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळविण्यासाठी २०११ मध्ये केंद्र सरकारने केलेली ९७वी घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. ...

अनुसूचित जाती, जमातींव्यतिरिक्त कोणत्याही जातींची जनगणना नाही - Marathi News | centre govt inform there is no census of any caste except scheduled castes and scheduled tribes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुसूचित जाती, जमातींव्यतिरिक्त कोणत्याही जातींची जनगणना नाही

केंद्र सरकारची माहिती; आधीची माहिती सार्वजनिक करण्याचा प्रस्ताव नाही ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्ला, भाजपा खासदारांना दिला खास सल्ला  - Marathi News | Prime Minister Narendra Modi attack on the Congress & opposition, gave special advice to BJP MPs | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्ला, भाजपा खासदारांना दिला खास सल्ला 

Narendra Modi News: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून फोन टॅपिंग प्रकरणावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. ...

वर्षभरात 63 वेळा वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; सरकारची बम्पर कमाई पाहून तुम्हीही व्हाल अवाक! - Marathi News | Petrol diesel prices increased 63 times this year the government earned rs 3.34 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात 63 वेळा वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; सरकारची बम्पर कमाई पाहून तुम्हीही व्हाल अवाक!

केंद्र सरकारला पेट्रोलियम पदार्थ, विशेषतः पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या एक्साइज ड्युटीतून होणाऱ्या कमाईशी संबंधित आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे. ...

महिला, मागासवर्गीय समाजातील मंत्री विरोधकांच्या पचनी पडत नाहीत - Marathi News | pm modi said women and ministers from backward classes do not digest the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला, मागासवर्गीय समाजातील मंत्री विरोधकांच्या पचनी पडत नाहीत

पंतप्रधान; नवे मंत्री परिचयाविना राहिल्याने मोदी गेले निघून ...