लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी? - Marathi News | kumar mangalam birla ready to hand over vodafone idea vi stake to govt entity to stay operation in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?

Vi ची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली असून, यातून बाहेर पडण्यासाठी कंपनीचे मुख्य प्रवर्तक कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांनी पुढाकार घेत एक मोठी ऑफर दिली आहे. ...

इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचा गळा घोटला; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका - Marathi News | The central government strangled the general public by raising prices; Said Congress Leader Nana Patole criticizes the central government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचा गळा घोटला; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका

बेशर्म व नफेखोर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम ...

“येत्या दशकात भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, विकास अधिक गतिमान होईल” - Marathi News | kv subramanian says india will see gdp growth of more than 7 percent this decade due to economic reforms | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :“येत्या दशकात भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, विकास अधिक गतिमान होईल”

गेल्या दीड वर्षांत केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे येत्या दहा वर्षांमध्ये भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

निधी न वापरल्याने पर्यटन विकास अडला, केंद्राने दिली कमी रक्कम, महाराष्ट्राने तीही संपवली नाही - Marathi News | Tourism development was hampered due to non-utilization of funds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधी न वापरल्याने पर्यटन विकास अडला, केंद्राने दिली कमी रक्कम, महाराष्ट्राने तीही संपवली नाही

Maharashtra News: केंद्र सरकारच्या  किनारपट्टी,  अध्यात्मिक क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन, संवर्धन, विकास (प्रसाद योजना) योजनेखाली महाराष्ट्राला  २०१५ ते २०१६ पाच वर्षात केंद्राने ११०.८३ कोटी रुपये मंजूर केले. ...

Corona Vaccine: गुड न्यूज! १०० टक्के लसीकरण पूर्ण; मंदिरांचे शहर ठरले देशात नंबर १ - Marathi News | 100 percent corona vaccination done in bhubaneswar city of temples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: गुड न्यूज! १०० टक्के लसीकरण पूर्ण; मंदिरांचे शहर ठरले देशात नंबर १

Corona Vaccine: दिलासादायक बाब म्हणजे मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या एका शहरात १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. ...

GST: निर्बंध शिथिल; जीएसटी करदात्यांना सीएच्या प्रमाणपत्राची गरज नाही - Marathi News | GST: Restrictions relaxed; GST taxpayers do not need a CA certificate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST: निर्बंध शिथिल; जीएसटी करदात्यांना सीएच्या प्रमाणपत्राची गरज नाही

GSTUpdate: वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात वाढ नोंदविण्यात आली आहे. जुलैमध्ये १.१६ लाख कोटी रुपये एवढे जीएसटी संकलन झाले आहे.  ...

नाना पटोलेंचा राज्यपालांवर हल्लाबोल; म्हणाले, 'खुर्ची सोडा मगच आम्ही उत्तर देऊ' - Marathi News | Nana Patole's speak on Governor; "Leave the chair and we'll answer," he said. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पटोलेंचा राज्यपालांवर हल्लाबोल; म्हणाले, 'खुर्ची सोडा मगच आम्ही उत्तर देऊ'

एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती ...

मोदी सरकारला मोठा दिलासा! GST तून बक्कळ कमाई; जुलै महिन्यात विक्रमी कर संकलन - Marathi News | gst revenue collection rise up to 33 percent in july at rs 116 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला मोठा दिलासा! GST तून बक्कळ कमाई; जुलै महिन्यात विक्रमी कर संकलन

जुलै महिन्यात GST महसुलात प्रचंड वाढ झाली आहे. ...