लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

इंधनाचे दर घसरणार? ५० लाख बॅरल राखीव साठा सरकार करणार खुला, घोषणा लवकरच - Marathi News | Will fuel prices fall Government to open 50 lakh barrels of reserves, announcement soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनाचे दर घसरणार? ५० लाख बॅरल राखीव साठा सरकार करणार खुला, घोषणा लवकरच

आपत्कालीन परिस्थितीत इंधनाची टंचाई भासू नये यासाठी प्रत्येक देशाकडे कमी-अधिक प्रमाणात कच्च्या तेलाचा राखीव साठा असतो. त्याला स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (एसपीआर) असे संबोधले जाते. ...

Cryptocurrency News: क्रिप्टोकरेंसीवर भारतात पूर्णपणे बंदी येणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता - Marathi News | Government to move bill banning all private cryptocurrencies in winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिप्टोकरेंसीवर भारतात बंदी?; गुंतवणूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता

समितीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही क्रिप्टोकरेंसीच्या मुद्द्यावर विविध मंत्रालयाच्या आणि रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. ...

हमीभावाचा गुंता! हमीभाव देण्याचा कायदा केला तरी त्याची अंमलबजावणी करणे अवघड... - Marathi News | Minimum Support Prices minimum guaranteed price Even if there is a law to guaranteed price, it is difficult to implement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हमीभावाचा गुंता! हमीभाव देण्याचा कायदा केला तरी त्याची अंमलबजावणी करणे अवघड...

हा हमीभाव देण्याचा कायदा केला तरी त्याची अंमलबजावणी करणे अवघड होणार आहे. यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची गरज राहणार आहे. ...

केंद्र सरकार MTNL आणि BSNL ची संपत्ती विकणार; पाहा किती आहे किंमत - Marathi News | modi government will sell mtnl bsnl assets worth about rs 1100 crore bpcl lic pawan hans | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकार MTNL आणि BSNL ची संपत्ती विकणार; पाहा किती आहे किंमत

केंद्र सरकारनं दूरसंचार कंपन्या BSNL,MTNL ची संपत्ती विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Farm laws Repeal: “शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील”: कलराज मिश्र - Marathi News | rajasthan governor kalraj mishra said farm laws formed again if needed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील”: कलराज मिश्र

Farm laws Repeal: भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील, असे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी म्हटले आहे. ...

EPFO ची मोठी घोषणा! आता नोकरी बदलल्यानंतर PF खातं ट्रान्सफर करण्याची गरज नाही; सेंट्रलाइज सिस्टम येणार - Marathi News | Epfo board of trustees meeting no pf account transfer after quit job centralized system will merge account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ची मोठी घोषणा! आता नोकरी बदलल्यानंतर PF खातं ट्रान्सफर करण्याची गरज नाही

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या आजच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...

मोदी सरकारचा मेगा धडका! आता ‘या’ ६ कंपन्या लवकरच विकणार; लाख कोटींचा निधी मिळणार - Marathi News | central modi govt preparing to sell another 5 companies includes bpcl beml shipping corp know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मेगा धडका! आता ‘या’ ६ कंपन्या लवकरच विकणार; लाख कोटींचा निधी मिळणार

केंद्रातील मोदी सरकारने काही सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे. ...

क्रिप्टो करन्सीवर कर लावण्यासाठी सरकार आयकर कायद्यात बदल करू शकते - Marathi News | Govt may change income tax act to put tax on Crypto currency gains, says revenue secretary tarun bajaj | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो करन्सीवर कर लावण्यासाठी सरकार आयकर कायद्यात बदल करू शकते

महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, क्रिप्टो करन्सीतून मिळणाऱ्या कमाईवर कर लावण्यासाठी सरकार पुढील बजेटमध्ये आयकर कायद्यात काही बदल करू शकते. ...