लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

बँकांची खासगीकरण प्रक्रिया कुठेपर्यंत आली? निर्मला सीतारामन यांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | nirmala sitharaman said cabinet yet to take any decision on psb privatisation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांची खासगीकरण प्रक्रिया कुठेपर्यंत आली? निर्मला सीतारामन यांनी दिली मोठी अपडेट

सरकारने बँकांच्या खासगीकरणाबाबत भूमिका बदलली नाही तर बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. ...

खासगीकरणाच्या नावावर सगळे विकणे सुरू आहे; वरुण गांधी यांची केंद्र सरकारवर टीका - Marathi News | varun gandhi criticised modi govt everything is being sold in the name of privatization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगीकरणाच्या नावावर सगळे विकणे सुरू आहे; वरुण गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

गेल्या काही दिवसांमध्ये वरुण गांधींनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती. ...

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी केंद्रच सुप्रीम कोर्टात; कर्नाटक, यूपीतील राखीव जागाही रद्द होणार? - Marathi News | center moves in supreme court for obc reservation reserved seats in karnataka and up will also be cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी आरक्षणासाठी केंद्रच सुप्रीम कोर्टात; कर्नाटक, यूपीतील राखीव जागाही रद्द होणार?

कर्नाटक, उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यास भाजपची अडचण होईल. ...

दिल्लीतील लाल किल्ला माझ्या मालकीचा, मालकी हक्कासाठी महिलेने थेट कोर्टात घेतली धाव, कोर्टाने मागणी फेटाळली - Marathi News | Delhi's Red Fort belongs to me, The woman took the matter directly to court for ownership, but the court rejected the demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील लाल किल्ला माझ्या मालकीचा, मालकी हक्कासाठी महिलेने थेट कोर्टात घेतली धाव

Red Fort News: दिल्लीतील लाल किल्ला हा आपल्या मालकीचा आहे, असा दावा करत कोर्टात धाव घेणाऱ्या महिलेची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याचिका दाखल करणाऱ्या महिलेचे नाव सुल्ताना बेगम असे आहे. ...

LIC चा IPO नेमका कधी येणार? मोदी सरकारने दिली मोठी अपडेट; ‘त्या’ वृत्ताबाबत दिले स्पष्टीकरण - Marathi News | modi govt clears it is reiterated that plan is on course for lic ipo in last quarter of this fiscal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा IPO नेमका कधी येणार? मोदी सरकारने दिली मोठी अपडेट; ‘त्या’ वृत्ताबाबत दिले स्पष्टीकरण

LIC चा IPO या आर्थिक वर्षात येणार की नाही, याबाबत मोदी सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. पाहा, डिटेल्स... ...

मतदार ओळखपत्राला आधारकार्डशी लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध, यामागे केंद्र सरकारचा कुटील डाव असल्याचा केला आरोप - Marathi News | Shiv Sena opposes linking voter ID card with Aadhaar card, accuses central government of cunning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध, मोदी सरकारवर केला गंभीर आरोप

Aadhaar Card-Voter ID Linking: निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयामागे मोदी सरकारचा काहीतरी कुटील डाव आहे, अशी शंका शिवसेनेचे खासदार Vinayak Raut यांनी व्यक्त केली आहे. ...

आठवड्यातून ४ दिवस कामाचे! नवी वेतनसंहिता लागू करण्याची केंद्राची तयारी; पगारात मोठे बदल - Marathi News | work 4 days a week central govt to readiness to implement new pay code | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्यातून ४ दिवस कामाचे! नवी वेतनसंहिता लागू करण्याची केंद्राची तयारी; पगारात मोठे बदल

नोकरदार वर्गाला पुढील वर्षी चांगली पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या आनंदावर विरजणही पडू शकते. ...

सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे; राहुल गांधी यांची केंद्रावर टीका - Marathi News | rahul gandhi criticism the central government is killing democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे; राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

पंतप्रधान मोदी सभागृहातून का गायब आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.  ...