लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

“निवडणूक विजयानंतर मोदी सरकारची जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईची भेट”: नाना पटोले - Marathi News | nana patole criticised pm modi govt over fuel lpg gas price hike and inflation goes up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निवडणूक विजयानंतर मोदी सरकारची जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईची भेट”: नाना पटोले

महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर भाजपा नेते गप्प का, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...

Aadhaar: आधार व्हेरिफिकेशनसाठी सरकारनं बनवला नवा नियम, जाणून घ्या नाहीतर होईल मोठी अडचण! - Marathi News | govt allows offline aadhaar verification by sharing digitally signed documents issued by uidai aadhaar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार व्हेरिफिकेशनसाठी सरकारनं बनवला नवा नियम, जाणून घ्या नाहीतर होईल मोठी अडचण!

Aadhaar Latest News: केंद्र सरकारनं आधार पडताळणीबाबत (Aadhaar Verification) नवा नियम केला आहे. नेमका काय आहे हा नवा नियम जाणून घेऊयात... ...

भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापणार?; केंद्र सरकारचं लोकसभेत उत्तर - Marathi News | Netaji Subhash Chandra Bose's photo to be printed on Indian notes ?; Central Government's reply in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापणार?; केंद्राचं स्पष्टीकरण

भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापण्याचा सरकारचा इरादा आहे का? असा प्रश्न अधिवेशनात विचारण्यात आला. ...

Sanjay Raut: “मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात?”; संजय राऊतांचा सवाल - Marathi News | shiv sena sanjay raut asked that when pm modi govt will bring pok in india | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात?”; संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut: वीर सावरकर यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल का, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. ...

केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी - Marathi News | rahul gandhi attacks on the central modi government and show list of happiest countries in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी

देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. ...

मोदींनी ठरवलं! लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार राज्यांतील ३८ प्रकल्प; १ लाख कोटींचा खर्च - Marathi News | pm modi decided to complete 38 projects in states before lok sabha election Expenditure of rs 1 lakh crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी ठरवलं! लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार राज्यांतील ३८ प्रकल्प; १ लाख कोटींचा खर्च

महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३८ प्रकल्प आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण केले जाणार आहेत. ...

महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची योजना; ‘असा’ करा अर्ज - Marathi News | Women will get free sewing machines, central government scheme; know how to Apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची योजना; ‘असा’ करा अर्ज

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन दर महिन्याला चांगली कमाई करता येते. मोफत शिलाई मशीन गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी उपलब्ध करून देते. ...

Public Sector Banks: सार्वजनिक बँकांची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! ४८ हजार कोटींचा निव्वळ नफा; बुडीत कर्जाचे प्रमाण घटले - Marathi News | public sector banks make profit of 48 thousand crore in current financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सार्वजनिक बँकांची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! ४८ हजार कोटींचा निव्वळ नफा; बुडीत कर्जाचे प्रमाण घटले

चालु आर्थिक वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेला तोटा झालेला नाही, अशी माहिती संसदेत देण्यात आली. ...