अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Indian Navy arrested in Qatar : कतारमध्ये भारतीय नौदलातील ८ माजी अधिकाऱ्यांना अटक केल होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. ...
Maharashtra News: महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले.राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ...
केंद्र शासनाने यंदा एफआरपी वाढवल्याने ती रक्कम व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार होते. म्हणून इथेनॉलचा दर वाढवण्याची साखर उद्योगाची मागणी होती. ...
Employees Provident Fund: कोट्यवधी पीएफ खातेदारांना खूशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने ७ कोटी खातेदारांना ही खूशखबर दिली आहे. ईपीएफओने खातेदारांच्या खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे, ...