Kashmiri Pandits: काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टार्गेट किलिंगमुळे सर्व काश्मिरी पंडित कर्मचारी पलायन करून जम्मूमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून ते त्यांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी करत सातत्याने आंदोलन करत आहेत. ...
मोफतच्या घोषणा आदी करून जे राजकीय पक्ष आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करतील, त्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्याचा विचार सुरू आहे. ...