निर्यात शुल्क वाढीमुळे आणि आवक वाढल्याने मागील आठवड्यापासून onion market price कांद्याचा दर सहा हजारांमध्येच स्थिरावला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर दररोज अडीचशे ते तीनशे ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. ...
मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झालेली गावे मंडलनिहाय निवडण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून मंडलनिहाय दुष्काळ ठरविण्याचे निकष या बैठकीत ठरविण्यात येणार आहेत. ...
Amarnath Mandir: अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना केंद्र सरकारकडून मोठी भेट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या पर्वतीय रस्त्याचं चौपदरीकरण केलं आहे. मात्र या रस्त्याला आता विरोध होऊ लागला आहे. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपूर्वी कांद्याचा दर तब्बल साडेआठ हजारांच्या घरात पोहोचला होता. ऐन दिवाळीत कांद्याचा वांदा होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर कर वाढविला. त्याचा परिणाम मार्केटवर झाला आहे आणि दर कोसळला. ...