राज्यातील दुष्काळस्थिती निर्माण झालेल्या भागाचा दौरा करून शेतकरी, पशुपालक, लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पीक नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाद्वारे करण्यात येणार आहे. ...
नाशिक, संभाजीनगर आणि पुणे येथे कांदा उत्पादकांना मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसेच अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी ...
केंद्र सरकारच्या 'सहकार से समृद्धी' योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७५१ विकास संस्थांचे संगणकीकरण होणार असून त्यातील १६५९ संस्थांना येत्या आठ दिवसात संबंधित कंपनी 'हार्डवेअर' देणार आहे. त्यामुळे संस्था पातळीवर सध्या नाबार्डच्या माध्यमातून कर्जदार सभासदांची ...
केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मूल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत कांदा खरेदी करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे याबाबत अधिक माहिती देताना, त्यांनी सांगतिले की, बाजारपेठात कांद्याची उपलब्धता पुरेशी रहावी यासाठी केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार ...
know what central government stand regarding Menstrual leave for Women employees : काही देशांमध्ये महिलांना अशाप्रकारची सूट देण्यात आली असल्याने भारतातही त्याविषयी चर्चा आहे. ...
Onion Market कांदा बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक झाली होती. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भाव कमी होईल म्हणून शेतकरी धास्तावून गेला आहे. त्यामुळे कच्चा माल बाजारात मोठ्या प्रमाणात आला आहे ...
राज्य सरकारने पंधरा जिल्ह्यांमधील २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळवावी लागणार आहे. ही मदत देण्यापूर्वी केंद्र सरकारच्या कृषी पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण अशा विविध विभागांच्या प्रतिनिधींचा पाहणी दौरा मंगळवार ...