केंद्र सरकारच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिके कडून सफाई मित्र व जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ...
ममता 26 जुलैपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा आणि सोनिया गांधींपासून ते शरद पवार अशा दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या आहेत. 'मी शरद पवारांशी बोलले. ...
GST: वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण सरकारच्या अजेंड्यावर आहे. त्यावर निश्चितपणे लवकरच निर्णय घेण्यता येईल, असे सुताेवाच मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी केले. ‘जीएसटी’च्या तीन दर टप्प्यांचे त्यांनी समर्थन केले. ...
OBC reservation: एमबीबीएस ही पदवी तसेच एमडी, एमएस या पदव्युत्तर पदव्या आणि विविध प्रकारच्या विशेष उपचाराच्या पदविका, त्याचप्रमाणे दंतरोग चिकित्सा विषयाची बीडीएस ही पदवी व एमडीएस ही पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांमध्ये हे नवे आरक्षण अंमलात येणार आहे. ...
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागातील एकूण रिक्त पदांची संख्या 8.72 लाख एवढी आहे. ...