लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Russia-Ukraine War: 'मोदी जी जिंदाबाद..'; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसमोर केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणा - Marathi News | Russia | Ukraine | Russia Ukraine War | 'Modi ji zindabad ..'; Union Minister Ajay Bhatt says modiji zindabad in ukraine evacuated students plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी जी जिंदाबाद..'; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसमोर केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणा

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान दिल्लीच्या हिंडन एअरबेसवर आले, तेव्हा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्या. ...

Russia-Ukraine Conflict: भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारला ‘सब का साथ’; विरोधकांच्या सर्व शंकांचे निरसन - Marathi News | russia ukraine conflict sab ka saath to Central Govt to bring back indians resolve all doubts of the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारला ‘सब का साथ’; विरोधकांच्या सर्व शंकांचे निरसन

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून सुमारे १८ हजार भारतीय बाहेर पडले असून, पैकी ७ हजार मायदेशात परतले आहेत. ...

Petrol Diesel Price: १० मार्चनंतर पेट्रोल-डिझेल मिळणार १३५ रुपये लिटर? कच्चे तेल १११ डॉलरच्या उच्चांकी स्तरावर - Marathi News | petrol diesel price will get rs 135 per liter after march 10 Crude oil peaks at 111 dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० मार्चनंतर पेट्रोल-डिझेल मिळणार १३५ रुपये लिटर? कच्चे तेल १११ डॉलरच्या उच्चांकी स्तरावर

गेल्या ११९ दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेलचे दर १० मार्चला निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. ...

मोदींना नोकरशहा सोडून जात आहेत.. ते का? - Marathi News | why burecaureate are leaving modi govt and its analysis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींना नोकरशहा सोडून जात आहेत.. ते का?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली; पण त्यांचा राजीनामा स्वीकारायला पंतप्रधानांनी नकार दिल्याचे समजते! ...

ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडा; नाना पटोलेंची भाजपवर टीका - Marathi News | congress nana patole criticized bjp get out of the business of blackmailing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडा; नाना पटोलेंची भाजपवर टीका

केंद्रातील भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

केंद्राच्या योजना नावाला! ‘स्किल इंडिया’ अपयशी; ग्रामीण भागात रोजगार घटले - Marathi News | the name of centre plan skill india fail employment declined in rural areas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राच्या योजना नावाला! ‘स्किल इंडिया’ अपयशी; ग्रामीण भागात रोजगार घटले

दरवर्षी २ लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट या योजनेत निर्धारित करण्यात आले होते. ...

ईडी करतेय देशभरात ४७०० गुन्ह्यांचा तपास; राजकारणी आणि उद्योगपतींचे भयानक दुःस्वप्न - Marathi News | ed is investigating 4700 crimes across the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईडी करतेय देशभरात ४७०० गुन्ह्यांचा तपास; राजकारणी आणि उद्योगपतींचे भयानक दुःस्वप्न

केंद्र सरकार ईडीचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याची चर्चा आहे. ...

रामभाऊंचं उत्पन्न ‘डबल’ होणार होतं, त्याची कहाणी! - Marathi News | story of farmer double income till 2022 and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रामभाऊंचं उत्पन्न ‘डबल’ होणार होतं, त्याची कहाणी!

शेती करण्याची क्षमता आहे आणि शेतीशिवाय दुसरे उपजीविकेचे साधन नाही, असे दोनच प्रकार सध्या शेतीत आहेत. ज्यांना पर्याय नाही त्यांची संख्या ८० टक्के आहे. ...