Independence Day: स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उत्सव सध्या देशामध्ये उत्साहात साजरा होत आहे. यादरम्यान, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. ...
Maharashtra Political Crisis: भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घुसळून भ्रष्ट स्वच्छ झाले. पण यामुळे आझादीचा अमृत महोत्सव मात्र कलंकित आणि गढूळ झाला, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे. ...
पहिल्या दिवशी शाळेला सुटी नव्हती, तिथे जाऊन आम्ही नाचलो, गायलो अन् खूप मजा केली. हा अनुभव ‘लोकमत’ला सांगितला आहे ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी. ...