लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Maharashtra Politics: “मोदी सरकार अदानींवरील चौकशीला का घाबरते? जनतेच्या पैशाचा हिशोब घेईपर्यंत शांत बसणार नाही” - Marathi News | congress nana patole asked why is the pm modi govt afraid of adani group malfeasance probe after hindenburg report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकार अदानींवरील चौकशीला का घाबरते? जनतेच्या पैशाचा हिशोब घेईपर्यंत शांत बसणार नाही”

Maharashtra Politics: LIC, SBIमधील पैसे लुटले. अदानीचा फुगा फुटेल असे राहुल गांधी यांनी सांगितले होते, असे सांगत मोदी सरकारवर टीका करण्यात आली. ...

Maharashtra Politics: “६७ वर्षांत LICचे एका रुपयाचेही नुकसान झाले नव्हते, गेल्या ७ वर्षांत ५० हजार कोटी बुडाले” - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut criticize modi govt over losses of sbi lic after hindenburg report on adani group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“६७ वर्षांत LICचे एका रुपयाचेही नुकसान झाले नव्हते, गेल्या ७ वर्षांत ५० हजार कोटी बुडाले”

Maharashtra Politics: अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे. विरोधक जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

'प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करत असतो, आम्ही साधू-संत नाही'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले - Marathi News | Nitin Gadkari News: 'Every leader thinks about elections, we are not saint'; Nitin Gadkari spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करत असतो, आम्ही साधू-संत नाही'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले

'आम्ही निवडणूक जिंकण्यासाठीच आलो आहोत. चांगले काम केले तर जनता पुढच्या वेळेस निवडून देईल.' ...

Chinese Apps Banned: भारताची चीनवर डिजिटल स्ट्राइक; तातडीने बॅन केले 232 लोन आणि बेटिंग अॅप्स... - Marathi News | Chinese Apps Banned: India's Digital Strike on China; Banned 232 loan and betting apps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची चीनवर डिजिटल स्ट्राइक; तातडीने बॅन केले 232 लोन आणि बेटिंग अॅप्स...

Chinese Apps Banned: भारत सरकारने चीनी कनेक्शन असलेल्या लोन आणि बेटिंग अॅप्सवर बंदी घातली आहे. ...

मोदी-अमित शहा भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, अधिवेशनानंतर शक्यता, राज्यपालांच्या नावांचीही चर्चा - Marathi News | Cabinet expansion discussion after Modi-Amit Shah meeting, possibilities after the session, governor's names also discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-अमित शहा भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, अधिवेशनानंतर शक्यता

Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात संसद भवनात झालेल्या प्रदीर्घ भेटीनंतर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

‘अदानी’ पडझडीपासून सरकारने झटकले हात, विरोधकांच्या गदारोळात संसदेचे कामकाज स्थगित - Marathi News | Since the 'Adani' collapse, the government shook hands, the work of Parliament was suspended amid the uproar of the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अदानी’ पडझडीपासून सरकारने झटकले हात, विरोधकांच्या गदारोळात संसदेचे कामकाज स्थगित

Adani: ‘अदानी‘ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी करत, विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ केल्याने  संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. ...

बीबीसी माहितीपट : कोर्टाची केंद्राला नोटीस - Marathi News | BBC documentary: Court's notice to Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीबीसी माहितीपट : कोर्टाचा केंद्र सरकारला धक्का, दिले असे आदेश

२००२ च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या वृत्तपटावर बंदी घालण्याच्या तुमच्या आदेशाशी संबंधित मूळ कागदपत्रे सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले.  ...

केंद्राच्या 'या' निर्णयामुळे ‘छत्रपती साखर कारखान्याचा’ २१८ कोटी ५० लाखांचा फायदा - Marathi News | 218 crores 50 lakhs profit of Chhatrapati Sugar Factory due to this decision of the Centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राच्या 'या' निर्णयामुळे ‘छत्रपती साखर कारखान्याचा’ २१८ कोटी ५० लाखांचा फायदा

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या करोडो उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार ...