लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

समलैंगिक विवाहांमध्ये शहरी उच्चभ्रूंचा विचार, केंद्र सरकारचे मत, सादर केले प्रतिज्ञापत्र - Marathi News | Views of urban elites on same-sex marriages, central government opinion, submitted affidavit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलैंगिक विवाहांमध्ये शहरी उच्चभ्रूंचा विचार, केंद्र सरकारचे मत, सादर केले प्रतिज्ञापत्र

Same-Sex Marriages: समलिंगी विवाह कायदेशीर करण्याची मागणी केवळ शहरी उच्चभ्रू वर्गाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हितावर परिणाम होणार आहे. यावर संसदेने निर्णय घ्यावा, असे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ...

विदेशातील खलिस्तानी समर्थकांभोवती फास, केंद्राची भूमिका : ब्रिटनमधून तपशील मागविला - Marathi News | Noose around Khalistani supporters abroad, Centre's role: Details sought from Britain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशातील खलिस्तानी समर्थकांभोवती फास, केंद्राची भूमिका, ब्रिटनमधून तपशील मागविला

Action Against Khalistani Supporters: मोदी सरकारने ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांतील खलिस्तान समर्थक आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरुद्ध आपली भूमिका कठोर केली आहे. ...

Modi Government: पुढील महिन्यात मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, निवडणुका असलेल्या राज्यांतील चेहऱ्यांना संधी देणार; १२ मंत्र्यांना डच्चू - Marathi News | Modi Government: Major reshuffle in Modi cabinet next month, giving opportunity to faces from polling states; Dutch to 12 Ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील महिन्यात मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, १२ मंत्र्यांना डच्चू, या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Modi Government Cabinet Expansion: सरकारच्या नवव्या  वर्षपूर्तीपूर्वी मे महिन्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात १२ पेक्षा अधिक केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. ...

टाटांचे देशाला मोठे गिफ्ट! नवीन संसद भवन १ रुपयांत बांधून दिले; व्हायरल मेसेजचे सत्य काय? - Marathi News | fact check tata group build new parliament building in just 17 month and cost its at just one rupees know about true facts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटांचे देशाला मोठे गिफ्ट! नवीन संसद भवन १ रुपयांत बांधून दिले; व्हायरल मेसेजचे सत्य काय?

Fact Check About New Parliament And Tata Group: नवे संसद भवन. दोन नवे विक्रम. ही वास्तू केवळ १७ महिन्यांत उभारण्यात आली आहे. टाटांनी त्यासाठी केवळ १ रुपया घेतला, असे मेसेज व्हायरल होत आहेत. ...

स्टॅन्डअप इंडियामध्ये महिलांचा डंका; राज्यात ६५९८ उद्योजक महिलांना लाभ - Marathi News | Women's more beneficial in Standup India; 6598 women entrepreneurs benefited in the state | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्टॅन्डअप इंडियामध्ये महिलांचा डंका; राज्यात ६५९८ उद्योजक महिलांना लाभ

अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना सक्षम करत त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१६ पासून स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. ...

Indian Railway: इंडियन रेल्वेचा मोठा निर्णय; आता 'या' प्रवाशांसाठी आरक्षित असेल लोअर बर्थ... - Marathi News | Indian Railway: Big decision of Indian Railway; Now the lower berth will be reserved for 'these' passengers... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडियन रेल्वेचा मोठा निर्णय; आता 'या' प्रवाशांसाठी आरक्षित असेल लोअर बर्थ...

भारतात रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. ...

Mamata Banerjee: 'गरज पडल्यास भीक मागेन, पण केंद्रासमोर...' CM ममता बॅनर्जींचा हल्लाबोल - Marathi News | Mamata Banerjee: 'I will beg in state if necessary, but not in front of the central govt' CM Mamata Banerjee's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गरज पडल्यास भीक मागेन, पण केंद्रासमोर...' CM ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

Mamata Banerjee : निधीच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जींची टीका. काय म्हणाल्या, वाचा... ...

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक, प्रकृतीबाबत येतेय अशी अपडेट - Marathi News | Union Law Minister Kiren Rijiju's car was hit by a truck, an update on his condition is coming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक, प्रकृतीबाबत येतेय अशी अपडेट

Kiren Rijiju Car Accident: केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला जम्मू-काश्मीरमध्ये अपघात झाला आहे. रिजिजू हे प्रवास करत असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. ...