लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

1 लिटर पेट्रोलवर 19.90 रुपये मोदी सरकारची कमाई, तुम्ही किती टॅक्स देता? जाणून घ्या... - Marathi News | Petrol-Diesel: 19.90 rupees on 1 liter of petrol Modi government's revenue, how much tax do you pay? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 लिटर पेट्रोलवर 19.90 रुपये मोदी सरकारची कमाई, तुम्ही किती टॅक्स देता? जाणून घ्या...

पेट्रोल-डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकार कर आकारते. जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी. ...

G20 Summit: पुण्यात पुन्हा सुशोभिकरण; जून महिन्यात जी-२० ची दुसरी बैठक, 'या' विषयांवर चर्चा - Marathi News | Re beautification of Pune city Second meeting of G-20 in June discussion on 'these' issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :G20 Summit: पुण्यात पुन्हा सुशोभिकरण; जून महिन्यात जी-२० ची दुसरी बैठक, 'या' विषयांवर चर्चा

जूनमध्ये होणाऱ्या दोन बैठकांमध्ये ३७ देशांचे अधिकारी व मंत्री उपस्थित राहणार ...

कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस - Marathi News | Breach of contract, illegal mining of iron ore in Surajgarh; High Court Notice to Central Govt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस

कराराचा भंग केल्याचा कंत्राटदार कंपनीवर आरोप: स्पष्टीकरणासाठी महिनाभराची मुदत ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर केंद्राची पाळत?; आपच्या २ खासदारांचा आरोप - Marathi News | Center's surveillance on Chief Minister Arvind Kejriwal?; Allegation of 2 of our MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर केंद्राची पाळत?; आपच्या २ खासदारांचा आरोप

मुख्यमंत्री निवासस्थानाच्या जवळ साध्या वेषात असलेली व्यक्ती उभी राहते. ती आपण दिल्ली पोलिस दलातील असल्याचा दावा करत आहे. ...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटायचा; काय वाचावे, हे सरकार कोण ठरवणार? - Marathi News | to stifle freedom of expression; Who will decide what to read, the government? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटायचा; काय वाचावे, हे सरकार कोण ठरवणार?

सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारी माहिती दडपण्याची इतकी घाई? आरशांवरच बंदी घातली गेली, तर मग राजाला आरसा कोण दाखवणार? ...

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं सरन्यायाधींशांच्या आदेशाचं कौतुक, म्हणाले... - Marathi News | Law Minister Kiren Rijiju praised the Chief Justice's order, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं सरन्यायाधींशांच्या आदेशाचं कौतुक, म्हणाले...

Kiren Rijiju: केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका अंतरिम आदेशाबद्दल सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचं कौतुक केलं आहे. ...

केंद्र सरकारने 14 मेसेंजर अ‍ॅप्सवर घातली बंदी, दहशतवादी पाकमधून मेसेज पाठवण्यासाठी करत होते वापर! - Marathi News | Centre blocks 14 mobile apps used by terrorists in Pakistan to send coded texts in J-K | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारने 14 मेसेंजर अ‍ॅप्सवर घातली बंदी, दहशतवादी मेसेज पाठवण्यासाठी करत होते वापर!

दहशतवादी या मोबाईल मेसेंजर अ‍ॅप्सचा वापर पाकिस्तानकडून मेसेज पसरवण्यासाठी आणि मेसेज प्राप्त करण्यासाठी केला होता.  ...

छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासांचा वारसा असणारे नेतृत्व महाराष्ट्राला नाही, हे दुर्दैव - स्वामी गोविंददेवगिरी महाराज - Marathi News | It is unfortunate that Maharashtra does not have the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj, Samarth Ramdas - Swami Govindadevgiri Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासांचा वारसा असणारे नेतृत्व महाराष्ट्राला नाही, हे दुर्दैव - स्वामी गोविंददेवगिरी महाराज

छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणानंतर राज्य आनंदाने बहरुन जायला हवे होते, पण ते नामकरणही काही लोकांच्या पोटात दुखतय ...