लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

18 वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव येणार; सरकार विधेयक आणणार, अमित शहा म्हणाले... - Marathi News | On completion of 18 years, the name will appear in the electoral roll; Govt will bring bill, Amit Shah said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :18 वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव येणार; सरकार विधेयक आणणार, अमित शहा म्हणाले...

केंद्र सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यानुसार, वयाची 18 वर्षे पूर्ण होताच व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीत येईल. ...

श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला? - Marathi News | Only rich people have 2000 notes Why go to the bank if we dont have it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला?

तुरळक लोकांनी बँकेत जाऊन नोटा बदलून घेतल्या, त्यामुळे नोटाबंदीच्या वेळी झालेला गोंधळ आज दिसला नाही ...

पेट्रोल पंप, मॉलमध्ये ‘पिंकी’ ची चलती; नोटबंदीची घोषणा, खरेदीसाठी वाढला २ हजारांच्या नाेटांचा वापर - Marathi News | 2 thousand note in petrol pumps malls Demonetisation announcement usage of 2000 notes increased for purchases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंप, मॉलमध्ये ‘पिंकी’ ची चलती; नोटबंदीची घोषणा, खरेदीसाठी वाढला २ हजारांच्या नाेटांचा वापर

२ हजारच्या नोटा कोणीही जपून ठेवत नाही, परंतु ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांचीच नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी ...

१ जूनपूर्वी इलेक्ट्रीक बाईक खरेदी करा अन् २५ हजार वाचवा; उरले केवळ ८ दिवस - Marathi News | Buy an electric bike before June 1 and save 25 thousand; Only 8 days left | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१ जूनपूर्वी इलेक्ट्रीक बाईक खरेदी करा अन् २५ हजार वाचवा; उरले केवळ ८ दिवस

इलेक्ट्रिक अँड हायब्रिड व्हेईकल्स (FAME) इंडिया योजना १ एप्रिल २०१९ रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी सुरू झाली होती, जी आणखी दोन वर्षांच्या कालावधीसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती. ...

काँग्रेसचा आम आदमी पार्टीला पाठिंबा; केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात एकत्र येणार - Marathi News | Congress support Aam Aadmi Party; They will unite against the central government's ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा आम आदमी पार्टीला पाठिंबा; केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात एकत्र येणार

बिहारचे सीएम नितीश कुमार यांच्यानंतर आता काँग्रेसही आपला पाठिंबा देणार आहे. ...

२ हजाराची नोट चलनातून मागे; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “लहरी माणसाने...” - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over rbi decision of withdrawn of 2 thousand rupees note | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ हजाराची नोट चलनातून मागे; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “लहरी माणसाने...”

Sharad Pawar on Withdrawal of 2000 Rupee Note: आम्ही काही वेगळे करतो असे दाखवायचे. पण नोटबंदीमुळे अनेक कुटुंब आणि व्यावसायिक हे उद्ध्वस्त झाले, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

"देशात कुठेही लोकशाही दिसत नाही", जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरून आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News |  MLA Aditya Thackeray has criticized the government on Jayant Patal's ED investigation, saying that there is no democracy anywhere in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"देशात कुठेही लोकशाही दिसत नाही, हुकुमशाही सुरू आहे", आदित्य ठाकरेंची टीका

जे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ...

“पुलवामाचा तपास केला असता तर राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता”: सत्यपाल मलिक - Marathi News | satyapal malik criticized again central modi govt over pulwama attack | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“पुलवामाचा तपास केला असता तर राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता”: सत्यपाल मलिक

Satyapal Malik: सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्याबाबत भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ...