लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्रीय गुन्हे अन्वेषण

केंद्रीय गुन्हे अन्वेषण

Central bureau of investigation, Latest Marathi News

“मनिष सिसोदियांना आरोपी का केलेय? पुरावे कुठे आहेत?”; SC चे CBI, ED ला प्रश्नांवर प्रश्न - Marathi News | supreme court slams ed and cbi while hearing manish sisodia's bail plea in delhi excise policy corruption case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मनिष सिसोदियांना आरोपी का केलेय? पुरावे कुठे आहेत?”; SC चे CBI, ED ला प्रश्नांवर प्रश्न

Manish Sisodia Bail Plea In Supreme Court: मनिष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने सीबीआय, ईडी तपास यंत्रणांवर तिखट शब्दांत ताशेरे ओढलेत. ...

अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! CM हाऊस नूतनीकरण प्रकरणात CBI ची एन्ट्री, चौकशी होणार - Marathi News | arvind kejriwal big blow cbi has registered preliminary enquiry in the delhi cm residence renovation matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! CM हाऊस नूतनीकरण प्रकरणात CBI ची एन्ट्री, चौकशी होणार

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणासंदर्भातील कथित घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआय चौकशी करणार आहे. ...

प्रत्येक कोटीमागे अनिल रामोड घ्यायचा १० लाख रुपये! १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी - Marathi News | anil ramod to get 10 lakh rupees for every crore sent to cbi custody till june 13 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक कोटीमागे अनिल रामोड घ्यायचा १० लाख रुपये! १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी

भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच घेत असल्याचे सीबीआयने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. ...

IAS अधिकाऱ्याकडे सापडल्या ६ कोटींच्या नोटा; ८ लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले, CBIकडून अटक - Marathi News | 6 crore notes found with ias officer 8 lakh bribe caught red handed arrested by cbi in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS अधिकाऱ्याकडे सापडल्या ६ कोटींच्या नोटा; ८ लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले, CBIकडून अटक

नोटांची मोजदाद करण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याच्या दोन मशीन मागवाव्या लागल्या. ...

‘यूपीए’चा आणखी एक घोटाळा उघडकीस; ईडी, सीबीआयचे देशभर छापे - Marathi News | another scam of upa exposed nationwide raids by ed and cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यूपीए’चा आणखी एक घोटाळा उघडकीस; ईडी, सीबीआयचे देशभर छापे

यूपीए सरकारच्या कार्यकाळानंतर ९ वर्षांनीही एकानंतर एक घोटाळे समोर येत आहेत. ...

अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू - Marathi News | accident or negligence behind the accident cbi investigation into the coromandel case is underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू

रेल्वे अपघातात मदतकार्यासाठी पुढे आलेल्या एनडीआरएफच्या जवानांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. ...

बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर; तपास दिला सीबीआयकडे  - Marathi News | fir by police in balasore triple train accident case investigation handed over to cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर; तपास दिला सीबीआयकडे 

या प्रकरणात कोण कर्मचारी दोषी आहेत, हे अद्याप निश्चित केलेले नाही. ...

समीर वानखेडेंविरोधातील एफआयआर योग्यच; सीबीआयचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र - Marathi News | fir against sameer wankhede right affidavit of cbi in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंविरोधातील एफआयआर योग्यच; सीबीआयचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

सीबीआयने वानखेडेंच्या याचिकेवर आक्षेप घेतला असून याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. ...