Inaam Ul Haq: बॉलिवूडमध्ये सध्या जॉली एलएलबी ३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, जॉली एलएलबी २ हा चित्रपटही सुपरहिट झाला होता. तसेच या चित्रपटामधील पात्रं आणि संवाद खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटातील दहशतवादी इक्बाल कादरी हे पात ...