तृप्ती डिमरीने 'स्पिरिट' सिनेमात दीपिकाला रिप्लेस केलं आहे. याचाच राग म्हणून की काय दीपिकाने 'स्पिरिट'ची स्क्रिप्टच सांगून टाकल्याचा आरोप संदीप रेड्डी वांगा यांनी केला आहे. ...
माधुरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अनेकदा ती ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओही बनवते. सध्या सगळीकडे पावसाने मौसम मस्ताना असताना माधुरीने रील बनवला आहे. ...
मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचं आयोजन यंदा हैदराबादमध्ये करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेतून मिस इंग्लंड २०२४ मिला मॅगी हिने माघार घेतली आहे. २४ वर्षीय मिला मॅगी मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतात आली होती. मात्र मध्येच माघार घेत ती तिच्या मायदेशी परतली. ...