लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

‘कगार’मध्ये झळकलेले अभिनेते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन   - Marathi News | Kagaar: Life on the Edge actor Amitabh Dayal dies of heart attack at 51 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कगार’मध्ये झळकलेले अभिनेते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

Amitabh Dayal Passed Away : मृत्यूच्या चार दिवसांआधी शेअर केला होता व्हिडीओ; त्यामध्ये त्यांनी कधीही हार मानू नका, असा संदेश दिला होता. ...

वयाच्या ५२ व्या वर्षी भाग्यश्रीने केलं स्विमिंग पूलमध्ये बोल्ड फोटोशूट; Photo पाहून नेटकरी सैराट - Marathi News | maine pyar kiya actress bhagyashree shared monokini bold look at the age on 52 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ५२ व्या वर्षी भाग्यश्रीने केलं स्विमिंग पूलमध्ये बोल्ड फोटोशूट; Photo पाहून नेटकरी सैराट

Bhagyashree: भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने मोनोकिने परिधान केली आहे. सोबतच ती स्विमिंग पूलमध्ये बसून पाण्याचा आनंद घेत आहे. ...

'अग्गंबाई सासूबाई'फेम मॅडीचा नवरादेखील आहे अभिनेता; 'माझा होशील ना'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | aggabai sasubai fame bhakti ratnaparkhi is wife of famous marathi actor nikhil ratnaparkhi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई'फेम मॅडीचा नवरादेखील आहे अभिनेता; 'माझा होशील ना'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

Bhakti ratnaparkhi: भक्ती कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते.यात अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटोही शेअर करत असते. त्यामुळेच आज भक्तीचा नवरा नेमकं काय करतो हे जाणून घेऊयात. ...

'अग्गंबाई सासूबाई'च्या मॅडीचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ - Marathi News | marathi serial agga bai sasubai maddy aka bhakti ratnaparkhi glamorous photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई'च्या मॅडीचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

Bhakti ratnaparkhi: अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हिने अग्गंबाई सासूबाई या मालिकेत मॅडीची भूमिका साकारली होती. ...

दिलीप प्रभावळकर ते भरत जाधव! 'या' दिग्गज कलाकारांनी साकारल्या स्त्री भूमिका - Marathi News | marathi actors played female character movie our Drama | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकर ते भरत जाधव! 'या' दिग्गज कलाकारांनी साकारल्या स्त्री भूमिका

Female character:कलाविश्वात असेही काही अभिनेता आहेत ज्यांनी स्त्री भूमिका साकारुन आपल्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. ...

अंकिता लोखंडेची फ्युशिया पिंक साडी! नव्या नवरीचा परफेक्ट गुलाबी लूक.. - Marathi News | Ankita Lokhande's Fuchsia Pink Saree! Perfect pink and ethnic look of new bride .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता लोखंडेची फ्युशिया पिंक साडी! नव्या नवरीचा परफेक्ट गुलाबी लूक..

Social viral: अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे नव्या नवरीच्या परफेक्ट लूकमधले फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत... बघा तिच्या या एथनिक लूकची झलक!! ...

रातोरात सुपरस्टार झालेल्या 'कच्चा बादाम'चा मूळ गायक कोण माहितीये का?; जाणून त्याच्याविषयी - Marathi News | a video changed the life of the peanut seller bhuban badyakar know the singer of kacha badam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रातोरात सुपरस्टार झालेल्या 'कच्चा बादाम'चा मूळ गायक कोण माहितीये का?; जाणून त्याच्याविषयी

Kacha badam: कच्च्या भुईमुगाच्या शेंगांना बंगाली भाषेत काच्चा बादाम म्हटलं जातं. त्यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते एका वेगळ्या अंदाजात आरोळी ठोकतात. ...

Bigg Boss 15 Winner : कोण आहे बिग बॉस १५ ची मराठमोळी विजेती तेजस्वी प्रकाश? 'या' अभिनेत्यांसह अफेअरमुळे होती चर्चेत - Marathi News | Bigg Boss 15 Winner : Tejashwi prakash wanted to become an engineer know about the interesting facts about actress | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोण आहे बिग बॉस १५ ची मराठमोळी विजेती तेजस्वी प्रकाश? 'या' अभिनेत्यांसह अफेअरमुळे होती चर्चेत

Bigg Boss 15 Winner : तिला लहानपणापासूनच इंजिनिअर व्हायचं होतं आणि कालांतराने तीही इंजिनियर झाली. तिनं मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. ...