लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

आदिनाथ कोठारेला लागली लॉटरी; '83' नंतर पुन्हा झळकणार एका बॉलिवूडपटात - Marathi News | after bollywood movie 83 aadinath kothare upcoming new project with director rohan sippy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिनाथ कोठारेला लागली लॉटरी; '83' नंतर पुन्हा झळकणार एका बॉलिवूडपटात

Aadinath kothare: कबीर खान दिग्दर्शित '83' हा चित्रपट गाजल्यानंतर आदिनाथ लवकरच रोहन सिप्पी यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ...

कलाविश्वापासून दूर असूनही अभय देओल जगतोय लक्झरी लाइफ; जंगलाच्या मधोमध उभारलाय काचेचा महाल; पाहा video - Marathi News | abhay deol built amidst the forests of glass house has every facility of luxury like private pool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाविश्वापासून दूर असूनही अभय देओल जगतोय लक्झरी लाइफ; जंगलाच्या मधोमध उभारलाय काचेचा महाल; पाहा video

Abhay deol: अभयच्या घरात अनेक सोयीसुविधा आहेत. यात एक मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. हा पूल खास पद्धतीने डिझाइन करण्यात आला आला आहे. ...

Most expensive dresses: बॉलीवूडच्या अभिनेत्रींनी घातलेले १० प्रचंड महागडे ड्रेस; किमती ऐकून डोळे पांढरे व्हायचे... - Marathi News | 10 most expensive dresses worn by Bollywood actresses; Eyes should be white to hear the price ... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बॉलीवूडच्या अभिनेत्रींनी घातलेले १० प्रचंड महागडे ड्रेस; किमती ऐकून डोळे पांढरे व्हायचे...

मराठीतील ही बालकलाकार आता दिसते फारच सुंदर; जाणून घ्या, ती सध्या काय करते?   - Marathi News | damlelya babachi kahani fame child actress shreya pasalkar then and now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील ही बालकलाकार आता दिसते फारच सुंदर; जाणून घ्या, ती सध्या काय करते?  

2016 साली प्रदर्शित ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ (Damlelya Babachi Kahani ) हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. बापलेकीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमात संदीप खरे आणि दीप्ती भागवत मुख्य भूमिकेत होते. शिवाय एक बालकलाकारही होती. ...

वडिलांना बिलगलेल्या 'या' क्यूट मुलाला ओळखलं का? आज करतोय असंख्य तरुणींच्या मनावर राज्य - Marathi News | bigg boss15 fame actor share his childhood photo going viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांना बिलगलेल्या 'या' क्यूट मुलाला ओळखलं का? आज करतोय असंख्य तरुणींच्या मनावर राज्य

TV actor: बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेल्या एका सदस्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा अभिनेता त्याच्या वडिलांना बिलगल्याचं दिसून येत आहे. ...

Samantha ruth prabhus fitness secret : समोर आलं पुष्पा सिनेमात धुमाकूळ घालणाऱ्या समंथाचं फिटनेस सिक्रेट; स्वत:ला इतकं फिट ठेवते कसं? - Marathi News | Samantha ruth prabhu : Samantha ruth prabhus fitness secret diet plan workout plan regime oo antava | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समोर आलं पुष्पा सिनेमात धुमाकूळ घालणाऱ्या समंथाचं फिटनेस सिक्रेट; स्वत:ला इतकं फिट ठेवते कसं?

Samantha ruth prabhu fitness secret : तिनं स्वत:ला मेटेंन ठेवण्यासाठी वर्कआऊट आणि डाएटची मदत कशी घेतली जाणून घेऊया. ...

लग्नापूर्वीच हृता-प्रतीक झाले रोमॅण्टिक; साखरपुड्याचे अनसीन फोटो आले समोर - Marathi News | marathi actress hruta durgule shared a romantic photos with her would be husband Prateek Shah | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वीच हृता-प्रतीक झाले रोमॅण्टिक; साखरपुड्याचे अनसीन फोटो आले समोर

Hruta durgule:२४ डिसेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रतीक आणि हृताचा साखरपुडा पार पडला. ...

Video: खंडाळामध्ये Suniel Shetty चा आहे प्रशस्त बंगला; सनरुफप्रमाणे उघडतं घराचं छप्पर - Marathi News | suniel shetty lavish home jahaan in khandala actor given a glimpse of every corner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: खंडाळामध्ये Suniel Shetty चा आहे प्रशस्त बंगला; सनरुफप्रमाणे उघडतं घराचं छप्पर

Suniel Shetty: कलाविश्वापासून दूर असूनही सुनील प्रचंड लक्झरी लाइफस्टाइल जगतोय. सध्या सोशल मीडियावर त्याच्या खंडाळामधील बंगल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...