लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज - Marathi News | Priyanka Chopra sister in law Sophie turner shares an unseen photo of baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज

प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफीने तिच्या बेबी बम्बचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

अखेर 'बॉईज ३' मधील ‘तिचा’ चेहरा आला समोर; छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण - Marathi News | marathi tv actress Vidula Chougule upcoming marathi movie boys 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'बॉईज ३' मधील ‘तिचा’ चेहरा आला समोर; छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

Vidula Chougule: ‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार, याची सर्वत्र चर्चा सुरु होती. ...

हॉस्पिटलबाहेर पडताच 'बिग बॉस'फेम अभिनेत्यावर हल्ला; सांगितला भयावह अनुभव - Marathi News | famous actor priyank sharma attacked by an unknown man during broad daylight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉस्पिटलबाहेर पडताच 'बिग बॉस'फेम अभिनेत्यावर हल्ला; सांगितला भयावह अनुभव

Priyank sharma: ३० जुलै रोजी प्रियांक त्याच्या आई-वडिलांसोबत चेकअपसाठी रुग्णालयात केला होता. यावेळी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर अचानक एक व्यक्ती त्याच्या दिशेने आली आणि तिने प्रियांकला मारायला सुरुवात केली. ...

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; ढोल-ताशाच्या प्रॅक्टीसचे फोटो केले शेअर - Marathi News | marathi actress shruti marathe dhol tasha photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; ढोल-ताशाच्या प्रॅक्टीसचे फोटो केले शेअर

Shruti marathe : श्रुतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये आहे. तसंच तिने कंबरेला ढोल बांधला असून तो वाजवताना दिसत आहे. ...

'तिच्याचसोबत आता गावही संपलं'; 'मुरांबा'फेम अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन - Marathi News | tv serial muramba fame actor vipul salunkhe grandmother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिच्याचसोबत आता गावही संपलं'; 'मुरांबा'फेम अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

Vipul salunkhe: 'मुरांबा' या मालिकेत विपुल, आनंद मुकादम ही भूमिका साकारत आहे. विपुल सोशल मीडियावर सक्रीय असून त्याच्या मालिकेविषयीचे अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. ...

Mithilesh Chaturvedi Death: ‘कोई मिल गया’ फेम अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा - Marathi News | Koi Mil Gaya Actor Mithilesh Chaturvedi Passes Away Due To Cardiac Ailment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कोई मिल गया’ फेम अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

Mithilesh Chaturvedi Death: मिथिलेश चतुर्वेदी यांनी लखनौ येथे अखेरचा श्वास घेतला. मिथिलेश हे हृदयासंबंधी आजाराने ग्रस्त होते. ...

चॅलेंज! या क्यूट चिमुरडीला ओळखलंत? आज आहे मराठीची दिग्गज अभिनेत्री - Marathi News | Marathi Actress Tejaswini Pandit childhood picture viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज! या क्यूट चिमुरडीला ओळखलंत? आज आहे मराठीची दिग्गज अभिनेत्री

Marathi Actress Childhood Photo : इंटरनेटवर रोज नव्या सेलिब्रिटीच्या बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो तुफान व्हायरल होतोय. हा फोटो आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा... ...

नजाकत! धनश्रीवर चढला 'केसरिया' रंग; शेअर केला मनमोहक व्हिडीओ - Marathi News | marathi actress Dhanashri Kadgaonkar share video on Brahmastra movie song Kesariya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नजाकत! धनश्रीवर चढला 'केसरिया' रंग; शेअर केला मनमोहक व्हिडीओ

Dhanashri Kadgaonkar: धनश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. ...