लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

क्या बात!! 'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन गाणं नव्या रूपात; 'टकाटक 2'च्या निर्मात्यांची घोषणा - Marathi News | Ashi Hi Banavabanavi movie famous song Hridayi Vasant Phulatana in upcoming movie Takatak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन गाणं नव्या रूपात; 'टकाटक 2'च्या निर्मात्यांची घोषणा

Hridayi Vasant Phulatana: 'टकाटक 2'  (Takatak 2) या आगामी चित्रपटात हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याविषयीची घोषणा केली आहे. ...

Video: सिद्धार्थ जाधवचं 'शिवडी English' ऐकलं का? लंडनमध्ये लोकांशी बोलताना अभिनेत्याची झाली फजिती - Marathi News | actor siddharth jadhav de dhakka 2 marathi movie he share london shooting video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सिद्धार्थ जाधवचं 'शिवडी English' ऐकलं का?

Siddharth Jadhav: २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दे धक्का' या चित्रपटाचा हा सिक्वल असून या नव्या भागात जाधव कुटुंब लंडनला पोहोचतं. ...

Video: झणझणीत पुणेरी मिसळवर अक्षयने मारला ताव; आजुबाजूच्या लोकांचाही पडला त्याला विसर - Marathi News | akshay kumar enjoyed misal paav with raksha bandhan team co star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: झणझणीत पुणेरी मिसळवर अक्षयने मारला ताव; आजुबाजूच्या लोकांचाही पडला त्याला विसर

Akshay Kumar: सध्या सोशल मीडियावर अक्षयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय त्याचं डाएट विसरुन पुणेरी मिसळवर ताव मारताना दिसत आहे. ...

आईचे प्राण वाचवण्यासाठी स्वप्नील जोशीचा पायीप्रवास; अभिनेत्याच्या आईने सांगितला हृदयस्पर्शी अनुभव - Marathi News | swapnil joshi mother shared heart touching story 5 years of bhikari film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईसाठी स्वप्नीलने घातली होतं सिद्धीविनायकाच्या चरणी साकडं; गिरगावपासून केला पायी प्रवास

Swapnil joshi: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वप्नीलच्या 'भिकारी' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळचा आहे. ...

रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ - Marathi News | marathi and bollywood actor Ritesh Deshmukh share wife Genelias funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ

Ritesh Deshmukh: सोशल मीडियावर सक्रीय असलेला रितेश कायम जेनेलियासोबतचे फनी व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ...

माजी मुख्यमंत्र्यांची सून असलेल्या जेनेलियाच्या नावे आहे इतकी संपत्ती; एकटीचं नेटवर्थ पाहून फिरतील डोळे - Marathi News | genelia D'Souza is the owner of crores of assets know her net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माजी मुख्यमंत्र्यांची सून असलेल्या जेनेलियाच्या नावे आहे इतकी संपत्ती

Genelia D'Souza: लग्नानंतर जेनेलियाचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र,सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टीव्ह आहे. इतंकच नाही तर चित्रपटांव्यतिरिक्त ती अन्य माध्यमातूनही पैसे कमावते. ...

80s चा काळ गाजवणाऱ्या जया प्रदामध्ये झालाय कमालीचा बदल; आताचा लूक पाहून ओळखणंही आहे कठीण - Marathi News | jaya prada latest photo viral on social media seeing photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :80s चा काळ गाजवणाऱ्या जया प्रदामध्ये झालाय कमालीचा बदल; पाहा फोटो

Jaya prada: जया प्रदा या आजही पूर्वी इतक्याच ग्लॅमरस दिसतात. वेस्टर्न वा पारंपरिक दोन्ही आऊटफिटमध्ये त्या छान दिसतात. ...

शिवानीसाठी सासूबाई झाल्या फोटोग्राफर; मृणाल कुलकर्णीने काढले सुनेचे भन्नाट फोटो - Marathi News | marathi actress mrinal kulkarni turned photographer for Shivani | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवानीसाठी सासूबाई झाल्या फोटोग्राफर; मृणाल कुलकर्णीने काढले सुनेचे भन्नाट फोटो

Shivani rangole:शिवानी आणि मृणाल यांच्यात सासू-सुनेचं नातं असण्यासोबतच त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणीही असल्याचं पाहायला मिळतं. ...