लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

रणवीर सिंगच्या चित्रपटात क्षिती जोगची वर्णी; 'रॉकी अँड रानी...'मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress kshitee jog in rocky aur rani ki premkahani film dharma prodcutions ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या चित्रपटात क्षिती जोगची वर्णी; 'रॉकी अँड रानी...'मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Kshitee jog: दर्जेदार अभिनयशैलीमुळे विशेष लोकप्रिय ठरलेली क्षिती लवकरच बॉलिवूडपटात झळकणार आहे. ...

संजय मोने यांना जन्माच्या वेळी केलं होतं मृत घोषित; जाणून घ्या अभिनेत्याच्या जन्माचा किस्सा - Marathi News | marathi actor Sanjay Mone was declared dead at birth Know the actor's birth story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय मोने यांना जन्माच्या वेळी केलं होतं मृत घोषित; जाणून घ्या अभिनेत्याच्या जन्माचा किस्सा

Sanjay Mone : अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या गाजलेल्या टॉक शोमध्ये संजय मोने यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्याच्या करिअरविषयी आणि पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. ...

'हेट स्टोरी 3' फेम अभिनेत्रीचं मराठी कलाविश्वात पदार्पण; ‘दगडी चाळ 2'मध्ये दिसणार बोल्ड अंदाजात - Marathi News | hate story 3 fame daisy shah marathi debut film Daagdi Chaawl 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेट स्टोरी 3' फेम अभिनेत्रीचं मराठी कलाविश्वात पदार्पण; ‘दगडी चाळ 2'मध्ये दिसणार बोल्ड अंदाजात

Daisy shah: गेल्या काही काळात बॉलिवूड कलाकारांचा मराठी कलाविश्वाकडे येण्याचा ओघ वाढला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार मराठी कलाविश्वात झळकले आहेत. ...

अरुंधतीची रिअल लाइफ बेस्टफ्रेंड कोण माहितीये का? मधुराणीने शेअर केला फोटो - Marathi News | marathi actress arundhati aka madhurani gokhale share her best friend photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीची रिअल लाइफ बेस्टफ्रेंड कोण माहितीये का? मधुराणीने शेअर केला फोटो

Madhurani gokhale: मधुराणीनेदेखील इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिच्या बेस्टफ्रेंडची ओळख चाहत्यांसोबत करुन दिली आहे. ...

अगं पँट घालायची विसरलीस का? करण जोहरच्या पार्टीत फक्त ब्लेजर घालून पोहोचली कियारा - Marathi News | jug jugg jeeyo success bash kiara advani gets trolled for her look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अगं पँट घालायची विसरलीस का? करण जोहरच्या पार्टीत फक्त ब्लेजर घालून पोहोचली कियारा

Kiara advani: सध्या कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. ...

Friendship Day 2022 : सई ताम्हणकर ते अमृता खानविलकर! मराठी कलाविश्वातील हे दिग्गज कलाकार आहेत एकमेकांचे बेस्टफ्रेंड - Marathi News | marathi actors who are best friends in real life friendship day 2022 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर ते अमृता खानविलकर! मराठी कलाविश्वातील हे दिग्गज कलाकार आहेत बेस्टफ्रेंड

Friendship day 2022: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या जवळच्या मित्रांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील बेस्टफ्रेंडच्या जोड्या कोणत्या ते पाहुयात. ...

Friendship Day 2022: अभिनेत्रीची दिल दोस्ती दुनियादारी, कशा झाल्या स्टार अभिनेत्री एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी - Marathi News | 7 Pairs of bollywood best friends, bollywood celebrities who are BFF of each other, celebrities with their besties | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Friendship Day 2022: अभिनेत्रीची दिल दोस्ती दुनियादारी, कशा झाल्या स्टार अभिनेत्री एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी

...

श्वेता शिंदेनंतर या मराठमोळ्या अभिनेत्रीचं पतीसह निर्मिती क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या तिच्याविषयी - Marathi News | After Shweta Shinde, this Maratha actress made her debut as producer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्वेता शिंदेनंतर या मराठमोळ्या अभिनेत्रीचं पतीसह निर्मिती क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या तिच्याविषयी

हे दोघे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार आहेत. झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...