श्रेयस तळपदेची लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि चित्रपटांतून कारकिर्द सुरू केली. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपटांत आपलं स्थान निर्माण केलं. ...
सानिया चौधरीने नाटक, मालिकां मध्ये उत्कृष्ट अभिनय करून सानियाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. 'दार उघड बये' मालिकेसाठी तिने संबळ वादनाचे प्रशिक्षण घेतले. ...
Aishwarya Rai Bachchan, Trisha Krishnan At Ponniyin Selvan Trailer Launch : होय, ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये ऐश्वर्यापेक्षा साऊथ स्टार तृषा कृष्णन हीच जास्त भाव खाऊन गेली. ...
Raveena tandon: रविनाप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या लेकीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे रविनाची लेक सौंदर्याच्या बाबतीत अनेकींवर मात करत असल्याचं दिसून येत आहे. ...
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लाडक्या परीची भूमिका साकारणाऱ्या मायरा वायकुळनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...