लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृतीने तिच्या अकाऊंटवरुन पलाशसोबतचे साखरपुडा, संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. त्यामुळे त्यांचं नातं बिनसल्याचंही बोललं जाऊ लागलं. आता स्मृतीनंतर पलाशनेही दोघांचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत ...