सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरची लगीनघाई सुरू आहे. कौमुदी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून नुकतंच 'आई कुठे काय करते'मधील कलाकारांनी तिचं केळवण केलं. ...
'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता शाल्व किंजवडेकरची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे फोटोदेखील समोर आले आहेत. ...
अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. हेमलने याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या घरीदेखील सनई चौघडे वाजत आहेत. अनुराग कश्यपची लेक आलिया लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. ...