लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
...अन् लग्नानंतर भर मांडवात प्रथमेश परब बायकोच्या पाया पडला, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | prathamesh parab touches feet of wife kshitija ghosalkar after wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् लग्नानंतर भर मांडवात प्रथमेश परब बायकोच्या पाया पडला, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव

Prathamesh Parab Wedding : गळ्यात हार घातला, बायकोच्या पाया पडला अन्...; प्रथमेशच्या 'त्या' कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक ...

शुभविवाह संपन्न! प्रथमेश परब-क्षितीजा अडकले लग्नाच्या बेडीत, फोटो समोर - Marathi News | marathi actor prathamesh parab tied knot with kshitija ghosalkar wedding photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभविवाह संपन्न! प्रथमेश परब-क्षितीजा अडकले लग्नाच्या बेडीत, फोटो समोर

Prathamesh Parab Wedding : दगडूची नवी इनिंग! क्षितीजासोबत प्रथमेशने बांधली लग्नगाठ ...

प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष - Marathi News | prathmesh parab wedding kshitija ghosalkar mehendi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष

Prathmesh Parab Wedding : क्षितीजाच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहेंदी! फोटोंनी वेधलं लक्ष ...

जॅकी भगनानी-रकुलच्या लग्नात देशमुखांचीच चर्चा! मेहुण्याच्या लग्नानंतर धीरज यांनी वाटली मिठाई, नेटकऱ्यांनी केलं कौतुक - Marathi News | jacky bhagnani and rakul preet singh wedding dhiraj deshmukh distributes sweets video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकी भगनानी-रकुलच्या लग्नात देशमुखांचीच चर्चा! मेहुण्याच्या लग्नानंतर धीरज यांनी वाटली मिठाई, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Jacky Bhagnani-Rakul Wedding : जॅकी-रकुलच्या लग्नात धीरज देशमुखांनी वेधलं लक्ष, 'त्या' कृतीमुळे नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव ...

दगडूला हळद लागली! प्रथमेश परबची हळदी समारंभात धमाल, फोटो समोर - Marathi News | marathi actor prathamesh parab wedding haldi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडूला हळद लागली! प्रथमेश परबची हळदी समारंभात धमाल, फोटो समोर

हळद हसू मेहेंदी रचली! प्रथमेश-क्षितीजाची सुरू आहे लगीनघाई, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत ...

जॅकी भगनानी-रकुल प्रीत सिंहने बांधली आयुष्यभराची गाठ, गोव्यात पार पडला शाही विवाहसोहळा - Marathi News | Jackie Bhagnani Rakul Preet Singh got married in goa in an intimate ceremony cutest bollywood couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकी भगनानी-रकुल प्रीत सिंहने बांधली आयुष्यभराची गाठ, गोव्यात पार पडला शाही विवाहसोहळा

गेल्या काही वर्षांपासून जॅकी आणि रकुल एकमेकांना डेट करत होते. आज अखेर त्यांनी नात्यात एक पाऊल पुढे टाकत साताजन्माची गाठ बांधली आहे. ...

कोकणच्या लाल मातीत प्रथमेश-क्षितिजाने केलं प्री वेडिंग फोटोशूट; रिअल लाइफ दगडू-प्राजूची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा - Marathi News | marathi cinema actor prathmesh parab latest pre-weeding photoshoot in shrivardhan beach photo viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणच्या लाल मातीत प्रथमेश-क्षितिजाने केलं प्री वेडिंग फोटोशूट; रिअल लाइफ दगडू-प्राजूची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...

"जेव्हा प्रेमावरुन विश्वास उडाला होता...", मिस्टर चव्हाणला पूजाने खास अंदाजात केलं प्रपोज - Marathi News | marathi actress pooja sawant express her feelings to siddhesh chavan propose him engagement video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा प्रेमावरुन विश्वास उडाला होता...", मिस्टर चव्हाणला पूजाने खास अंदाजात केलं प्रपोज

साखरपुड्यात पूजाने होणाऱ्या नवऱ्याला खास अंदाजात प्रपोज करत लग्नाची मागणी घातली. ...