लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्या

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
'येऊ तशी कशी...' फेम अभिनेत्याची लगीनघाई! शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे - Marathi News | yeu kashi tashi me nandayla fame actor Shalva Kinjawadekar to tie knot with gf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येऊ तशी कशी...' फेम अभिनेत्याची लगीनघाई! शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे

शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साखरपुड्यानंतर आता शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचा मुहुर्त ठरला आहे. ...

गोविंदाच्या भाचीची लगीनघाई, पण मामाच गैरहजर! कश्मीरा शाह म्हणाली- "ते जर आले तर..." - Marathi News | kashmira shah said i will touch govinda feet if he come to aarti singh wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या भाचीची लगीनघाई, पण मामाच गैरहजर! कश्मीरा शाह म्हणाली- "ते जर आले तर..."

आरतीच्या संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण, या सगळ्यात गोविंदा मात्र कुठेच दिसला नाही.  ...

मुंबईचा जावई होणार प्रसिद्ध मराठी अभिनेता, मेहेंदी सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | marathi actor shubhankar ekbote to tie knot with actress amruta bane mehendi photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईचा जावई होणार प्रसिद्ध मराठी अभिनेता, मेहेंदी सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

मराठी अभिनेता शुभांकर एकबोटे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.  ...

क्रिकेटरशी पहिलं लग्न, काही महिन्यांतच घटस्फोट; आता प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने नव्याने थाटला संसार - Marathi News | south director s shankar daughter aishwarya shankar ties knot 2nd time see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटरशी पहिलं लग्न, काही महिन्यांतच घटस्फोट; आता प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने नव्याने थाटला संसार

मनोरंजनविश्वात गेल्या काही महिन्यांपासून वेडिंग सीझन सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात दिग्दर्शक एस. शंकर यांच्या लेकीनेही पुन्हा नव्याने संसार थाटला आहे. ...

नांदा सौख्य भरे! 'प्रितीचा वनवा उरी पेटला' फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, खास क्षणांचा व्हिडिओ समोर - Marathi News | priticha vanva uri petla fame actor hemant pharande tie knot see wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नांदा सौख्य भरे! 'प्रितीचा वनवा उरी पेटला' फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, खास क्षणांचा व्हिडिओ समोर

'प्रितीचा वनवा उरी पेटला' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, व्हिडिओ आला समोर ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आला समोर - Marathi News | bigg boss marathi fame actor nikhil rajeshirke engagement on gudhipadwa see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आला समोर

मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे ...

"सहा महिन्यांपूर्वी आईचं निधन झालं आणि...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण भावुक - Marathi News | jeev maza guntala fame yogita chavhan gets emotional said i lost my mom six months ago before meeting saurabh choughule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सहा महिन्यांपूर्वी आईचं निधन झालं आणि...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण भावुक

टीव्हीवरील अंतरा आणि मल्हार रीअल लाइफमध्ये लग्नबंधनात अडकले. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने लग्नाचा खास व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.  ...

पुनर्विवाह! 'दिया और बाती' फेम अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ; फोटो समोर - Marathi News | diya aur bati hum fame actress pooja singh tied knot with actor karan sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुनर्विवाह! 'दिया और बाती' फेम अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ; फोटो समोर

दोघांचाही पहिला संसार मोडला, टीव्ही अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याशी केला 'पुर्नविवाह' ...