हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकाने नुकतीच सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे.लग्नानंतर दोन वर्षांनी हा मराठमोळा दिग्दर्शक बाबा होणार आहे. ...
अभिनेता दानिश पंडोरने 'धुरंधर'मध्ये रहमान डकैतचा छोटा भाऊ असलेल्या उजैर बलोचची भूमिका साकारली आहे. या भूमिकेने त्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातूनही दानिशला त्याच्या भूमिकेसाठी प्रेम मिळत आहे. ...
जिकडे तिकडे फक्त 'धुरंधर'ची चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमातील काही सीन्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका सीनचा BTS व्हिडीओ समोर आला आहे. ...