समाजविघातक कामे करणारे व गुन्हेगार पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या हलचाली समजण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होते. त्यामुळे नागरिकांनी गावातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन सहायक पोलीस न ...
पिंपरी पालिकेत विरोधात असताना भाजपाच्या नेत्यांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवून सभा कामकाजाचे चित्रीकरण करण्याची मागणी केली होती. पालिकेत आता भाजपाची सत्ता आहे. ...
खेळता खेळता अचानक एकाच कुटुंबातील चारही मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडल्याने कुटुंबीयांसह पोलिसांची झोप उडाली. पोलिसांनी शोध सुरू केला. मात्र मुलांचा काहीच थांगपत्ता न लागल्याने वरिष्ठांचाही दबाव वाढला. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पहिल्या टप्प्यांतर्गत ५७ बस स्थानक-आगारांमध्ये सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. यापैकी पहिल्या पाच ठिकाणी ७९ सीसीटीव्ही कार्यरत झाले आहेत. यात मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला-नेहरूनगर बस स्थानकांचा समावेश आहे ...
आदिवासी विकास विभागाच्या (ट्रायबल) अधिनस्थ आश्रमशाळा, वसतिगृहात विद्यार्थ्यांची सुरक्षितता, कारभारावर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...