अमरावती विभागाच्या पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत १३ शासकीय आश्रमशाळांसाठी ई-निविदांद्वारे सीसीटीव्ही खरेदी करण्याचा प्रयोग राबविला जात आहे. त्याकरिता आॅनलाईन निविदाप्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच नियमानुसार पुरवठादार निश्चित केला जाणार आहे. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे १६० बेशिस्त वाहनधारक शहरातील विविध मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ई-चलनच्या माध्यमातून घरी नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व वाहनधारकांकडून प्रत्येकी द ...
ठाणे महापालिकेने आता शहरातील जलकुंभ आणि पंपहाउस सुरक्षित राहावेत, या उद्देशाने येथे तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ मे रोजी होणाºया महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ...
सुट्ट्यांनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून जादा ट्रेन चालवल्या जातात. मात्र तरीदेखील तिकीट उपलब्ध नसल्याच्या तक्रारी मध्य रेल्वेकडे सातत्याने येत होत्या. तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आता तत्काळ रांगेवर सीसीटीव्हींच्या माध्यमातून नजर ...