सोलापूर : हॉटेल, लॉजचालकांनी सुरक्षेसाठी ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याबरोबरच हॉटेल, लॉजमधील स्वागत कक्ष, पार्किंग विभाग आदी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून त्यानुसार कार्यवाही न केल्यास चालक, मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे ...
देशात, राज्यात होणारे अतिरेकी हल्ले, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर विशेषत: इचलकरंजी शहराची सुरक्षा धोक्याची बनली आहे. औद्योगीकरणाचे वाढते जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यांपुढे पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे शह ...
पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपी) बसेसमध्ये सीसीटिव्ही बसवण्याची सूचना करुन त्यासाठी १० लाख रुपयाचा अामदार निधी शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिला ...
प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता ५८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. ३२ लाख रुपये खर्चून लावण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांमुळे रुग्ण पळून जाण्याच्या घटनेला काही प्रमाणात प्रतिबंध बसण्याची ...
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मिळून चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले नसल्याचा मुद्दा आ. गोपालदास अग्रवाल यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक राजर्वधन यांच्यासमोर उपस्थित केला. ...