आयुक्त अभिजित चौधरी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्व विभागात ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; त्यामुळे वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. ...
नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या नियोजित प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी होते. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या ...