नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या नियोजित प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी होते. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या ...
सोलापूर : हॉटेल, लॉजचालकांनी सुरक्षेसाठी ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याबरोबरच हॉटेल, लॉजमधील स्वागत कक्ष, पार्किंग विभाग आदी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून त्यानुसार कार्यवाही न केल्यास चालक, मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे ...
देशात, राज्यात होणारे अतिरेकी हल्ले, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर विशेषत: इचलकरंजी शहराची सुरक्षा धोक्याची बनली आहे. औद्योगीकरणाचे वाढते जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यांपुढे पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे शह ...