बारामती तालुक्यातील यात्रांवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. गावोगावच्या यात्रा शांततेत सुरळीत पार पडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दिल्लीमध्ये सोनसाखळी चोरांचा हैदोस पाहायला मिळाला. दिल्लीच्या दयालपूरमध्ये सोनसाखळी चोरांनी चाकूचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ...
महाद्वाररोड बालाजी भवन येथील कापड दूकानात कपडे खरेदीचा बहाणा करीत सहा हजार किंमतीचे चार ड्रेस चोरुन नेणाऱ्या पुण्यातील तीन महिलांना जुनाराजवाडा पोलीसांनी बुधवारी ताब्यात घेतले. संशयित मुमताज खासीम दरबेज (वय ४०), खासीमा बाहिम खान फकीर (४५), बानु खवाजा ...
शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासह पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी असलेला ‘डायल १००’ प्रकल्प हा सीसीटीव्ही प्रकल्पाशी जोडण्यात येणार आहे. ...
सांगली शहराच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाला फाटा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनास सांगलीतील चार गणेश मंडळासह नवरात्र उत्सव मंडळाने प्रतिसाद देत २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर ...
सीसी कॅमेऱ्याद्वारे समोरच्या दुकानातील महिला बाळाला स्तनपान करीत असतानाचे छायाचित्रण पाहणाऱ्या दुकानदाराविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...