शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासह पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी असलेला ‘डायल १००’ प्रकल्प हा सीसीटीव्ही प्रकल्पाशी जोडण्यात येणार आहे. ...
सांगली शहराच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाला फाटा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनास सांगलीतील चार गणेश मंडळासह नवरात्र उत्सव मंडळाने प्रतिसाद देत २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर ...
सीसी कॅमेऱ्याद्वारे समोरच्या दुकानातील महिला बाळाला स्तनपान करीत असतानाचे छायाचित्रण पाहणाऱ्या दुकानदाराविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बुलडाणा: लोक सहभागातून बुलडाणा शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर नवरात्रोत्सवाताली दोन्ही गरबा फेस्टीवलच्या ठिकाणी नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ...
वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि पोलिसांच्या तपासात मदत कार्य करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता घोडबंदर पट्यात महत्वाच्या चौकांच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नागपूर शहरात ४८८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवणे पोलिसांना शक्य होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. ...