लोहोणेर : आजही धकाधकीच्या जीवनात माणुसकी अजून जिवंत आहे. आजही माणूस दुसऱ्याचा विचार करतो हेही नसे थोडके! देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपला शाळेप्रती आदर व्यक्त करीत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीस ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग संवेदनशील मानण्यात येतो. येथे परीक्षा तसेच विद्यापीठाशी संबंधित अनेक गोपनीय दस्तावेज असतात. त्यामुळे येथील सुरक्षेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य देणे अपेक्षित आहे. एकीकडे प्रशासकीय इमारत प ...
उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी राजधानी शहरात ज्या सहा जागा अशा पार्किंगसाठी अधिसूचित आहेत तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. ...
सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावर २ हजार ८१५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. चर्चगेट ते विरार स्थानकापर्यंत २ हजार ७२९ कॅमेरे लावले जाणार आहेत, तर सुरत येथे ८६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. ...
कोल्हापूरात जवळपासच्या दोन सराफी दुकानात अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी पहाटे धाडसी चोरी केल्याचे उघडकीस आले असून अंदाजे २२ लाखांचा ऐवज त्यांनी लंपास केला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी जरी ही चोरी झाली असली तरी ती एकाच टोळीने केली असावी, असा संशय पोलिसांनी ...
डॉ. आंबेडकर अभ्यासिकेच्या तीन मजली इमारतीला तब्बल ४८ लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या प्रस्तावाच्या सखोल चौकशीची मागणी मनसेने केली ...