शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने शहराच्या सुरक्षेत भर पडली आहे. शिवाय पोलीस प्रशासनाला तपासासाठी मदत झाली आहे. ...
स्पीकर बसविल्यामुळे वाहतूक समस्या व तातडीच्या प्रसंगी सूचना देणे सोयीस्कर होणार आहे. याशिवाय गुन्हे घडण्यापूर्वीच खबरदारी घेण्याच्या सूचनांमुळे गुन्हेगारी कारवायांवर प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस आयुक्त गोविंद बोडके, महापौर विनीता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, प्रकल्प अधिकारी तरुण जुनेजा आदी उपस्थित होते ...
सोमवारी मोठ्या उत्साहात जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाले. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्ह्यात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर नजर केंद्रीत केली आहे. यासाठी त्यांनी प्रत् ...