काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
गुन्हा अन्वेषण विभाग FOLLOW Cbi, Latest Marathi News
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली टार्गेट दिल्याच्या आरोपांवरून राज्यातील मंत्र्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. ...
BS yediyurappa : येदियुरप्पा यांच्याविरोधात आणखी एका भ्रष्टाचाराच्या गौप्यस्फोटानं खळबळ. काँग्रेसमार्फत सीबीआय, ईडीकडून चौकशी करण्याची मागणी. ...
मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टीप्पणी केली आहे त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात. ...
आतापर्यंत केवळ स्थानिक पोलीस व सीआयडीच्या चौकशीच्या रडारवर असलेल्या परमबीर सिंग यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. ...
Fire at CBI headquarters in Delhi, short circuit suspected: सीबीआयच्या या मुख्यालयामध्ये महत्वाचे अनेक कागदपत्र असतात. यामुळे या आगीतून काय नुकसान झाले, त्याच्या मागचे कारण काय आदी गोष्टी देखील समोर येणे गरजेचे आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...
२४ एप्रिल रोजी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
West Bengal : सोमवारी पश्चिम बंगालमध्ये एका बनावट सीबीआय अधिकाऱ्याला करण्यात आली होती अटक. चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती. ...
पूर्ण काम सिंह आणि भुवनेश कुमार यांनी कंपनी मालकाला आणि त्याच्या मुलाला २२ आणि २५ मे रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावलं होतं. ...