Child Pornography CBI Raid: चाईल्ड पॉन्रोग्राफी केसमध्ये सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासह 14 राज्यांतील 77 ठिकाणांवर छापा मारला होता. ओडिशामध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून स्थानिक भडकले. यानंतर त्यांनी सीबीआयच्या टीमवर हल्ला केला. ...
Sheena Bora Murder Case : २०१७ पासून इंद्राणीनं जामिनासाठी केलेला हा सहावा अर्ज होता. न्या. नितीन सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. गेली सहा वर्ष इंद्राणी जेलमध्ये आहे. ...