गुन्हा अन्वेषण विभाग FOLLOW Cbi, Latest Marathi News
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या साथीदाराच्या घरावर सीबीआयने छापा टाकला . ...
वानखेडे यांच्या विरोधात ११ मे रोजी सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. तसेच त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. ...
२५ कोटी रुपयांचा हा सौदा १८ कोटींवर निश्चित झाला आणि त्यापैकी ५० लाख रुपये या प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले. मात्र, नंतर ते ५० लाख परत केले, असे सीबीआयने नमूद केले आहे. ...
समीर वानखेडे यांच्यावरील आरोपावर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने प्रतिक्रिया दिली आहे. ...
Aryan Khan Case: समीर वानखेडेंवर आर्यन खानला ड्रग्स प्रकणात न गोवण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. ...
सदर प्रकरणावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. ...
केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हे आदेश काढले आहेत. ...
सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपणार आहे. यामुळे हे पद रिक्त होणार होते. ...