लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

बोफोर्सचा तपास यापुढेही सुरूच राहील, सीबीआयचा खुलासा - Marathi News | The investigations will continue even further, CBI's disclosure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोफोर्सचा तपास यापुढेही सुरूच राहील, सीबीआयचा खुलासा

या प्रकरणात काही नवी माहिती व पुरावे समोर आल्याने अधिक तपास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज ‘सीबीआय’ने गेल्या वर्षीच मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात केला होता. ...

बोफोर्सची चौकशी होणार बंद, CBI आणि याचिककर्त्यांनी अर्ज घेतला मागे - Marathi News | cbi informed court that it want to withdraw application seeking permission to further probe bofors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोफोर्सची चौकशी होणार बंद, CBI आणि याचिककर्त्यांनी अर्ज घेतला मागे

सीबीआयनं दिल्लीतल्या न्यायालयानं बोफोर्स प्रकरणातील चौकशी थांबवण्याची परवानगी मागितली आहे. ...

इशरत जहाँ प्रकरण : डीजी वंजारा आणि एनके अमीन यांना मोठा दिलासा; न्यायालायने केले दोषमुक्त - Marathi News | Ishrat Jahan case: Big relief for DG Vanzara and NK Amin; CBI court discharged both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इशरत जहाँ प्रकरण : डीजी वंजारा आणि एनके अमीन यांना मोठा दिलासा; न्यायालायने केले दोषमुक्त

याप्रकऱणी न्यायालयाने ३० एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. ...

युवा केंद्राच्या लेखापालास अटक - Marathi News | The arrest of Youth Center accounting | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :युवा केंद्राच्या लेखापालास अटक

गडचिरोली येथील नेहरू युवा केंद्राचा लेखापाल अखिलेश मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय पथकाने बुधवारी अटक केली आहे. रात्रभर गडचिरोली पोलिसांच्या लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर गुरूवारी सकाळी त्याला नागपूरला नेण्यात आले. ...

दाऊदला झटका! हसीना पारकरच्या नागपाड्यातील घराचा झाला १ कोटी ८० लाखाला लिलाव - Marathi News | Dawood shocks! Haseena Parkar's house in Nagpad, auctioned for Rs.1.14 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदला झटका! हसीना पारकरच्या नागपाड्यातील घराचा झाला १ कोटी ८० लाखाला लिलाव

हसीना पारकरच्या नागपाडा येथील येथील घराचा लिलाव आज करण्यात आला आहे. ...

लाच स्वीकारताना दोन जीएसटी अधिक्षक सीबीआयच्या जाळ्यात  - Marathi News | cbi arrested two GST superintendents in case of Accepting the bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच स्वीकारताना दोन जीएसटी अधिक्षक सीबीआयच्या जाळ्यात 

सेवा कर कमी करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जीएसटी विभागाच्या पुणे कार्यालयातील दोन अधिक्षकांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने रंगेहाथ पकडले. ...

नागपुरात सीबीआयने पकडला लाचखोर अधिकारी - Marathi News | Bribery officer arrested by CBI in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सीबीआयने पकडला लाचखोर अधिकारी

विविध कंपन्यात मनुष्यबळ पुरविणाऱ्या एका कंपनीचालकाला कारवाईचा धाक दाखवून तीन लाखांची लाच मागणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाच्या (ईपीएफओ) एका अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने रविवारी अटक केली. ...

तोतया सीबीआय अधिकाऱ्याचा पर्दाफाश; गुन्हे शाखेने केली अटक  - Marathi News | Fake CBI officer arrested by Crime Branch unit 10 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तोतया सीबीआय अधिकाऱ्याचा पर्दाफाश; गुन्हे शाखेने केली अटक 

जयेश जगदीश शेट्टी असे आरोपीचे नाव असून त्याच्या फरार साथीदारांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.  ...