गडचिरोली येथील नेहरू युवा केंद्राचा लेखापाल अखिलेश मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय पथकाने बुधवारी अटक केली आहे. रात्रभर गडचिरोली पोलिसांच्या लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर गुरूवारी सकाळी त्याला नागपूरला नेण्यात आले. ...
सेवा कर कमी करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जीएसटी विभागाच्या पुणे कार्यालयातील दोन अधिक्षकांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने रंगेहाथ पकडले. ...
विविध कंपन्यात मनुष्यबळ पुरविणाऱ्या एका कंपनीचालकाला कारवाईचा धाक दाखवून तीन लाखांची लाच मागणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाच्या (ईपीएफओ) एका अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने रविवारी अटक केली. ...
सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती कळवा असे देखील सांगितल्याची माहिती मिळाली आहे. ...