महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात अडथळे आणत ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या सर्वपक्षीय आमदार-खासदार तसेच लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ...
सडक्या सुपारीची आयात व तस्करीच्या प्रकरणांचा तपास ‘सीबीआय’कडे हस्तांतरित करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ निर्णय घेणार आहे. या मुद्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. ...