गुन्हा अन्वेषण विभाग FOLLOW Cbi, Latest Marathi News
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानं बरं झालं असं मत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. ...
जेव्हा सुशांत प्रकरणाचा तपास करत असता दिशा सालियन प्रकरणाशी काही संबंध आहे का अशी पडताळणी करून पाहिली असता नवीन खुलासा समोर आला आहे. ...
मोहन जोशी यांनी मागील वर्षी सुशांतला डिप्रेशनमधून बाहेर काढल्याचा दावा केला आहे. ...
सुशांतच्या निधनाच्या वेळी त्याच्या घरात चार जण उपस्थित होते. यात सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंग आणि हेल्पर दिपेश यांनीच सर्वात पहिला त्याला मृतावस्थेत पाहिले होते. ...
रिया सुशांतच्या मित्रासमवेत कूपर रुग्णालयात आली होती, त्यावेळी त्याच्या विनंतीवरून मी तिला शवागृहात घेऊन गेलो, ...
आजारी असल्यामुळे हे कृत्य केले असावे ...
सीबीआयच्या १५ जणांच्या पथकाने तपास सुरु करीत शनिवारी कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. ...
सध्या ईडी आणि सीबीआयमार्फत या प्रकरणाची वेगाने चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ...